Warning: Array to string conversion in /home/u589658737/domains/lokmarathi.in/public_html/wp-content/plugins/smart-blocks/inc/generate-css.php on line 217

Warning: Array to string conversion in /home/u589658737/domains/lokmarathi.in/public_html/wp-content/plugins/smart-blocks/inc/generate-css.php on line 199
Education News Archives - Lokmarathi News

Tag: Education News

ऑनलाईन शिक्षण आणि आपण
विशेष लेख, शैक्षणिक

ऑनलाईन शिक्षण आणि आपण

 डॉ. किरण मोहिते २०२० साली महाराष्ट्रात (corona virus) करोना विषाणूचा उद्रेक झाला. त्या वर्षापासून महाराष्ट्रातील जनजीवनावर याचे फार मोठे परिणाम झाले. राज्यात लागू झालेल्या नियमानुसार अत्यावश्यक कामाशिवाय सर्वांनी घरी बसणे सक्तीचे करण्यात आले. करोना आणि (Lockdown) टाळेबंदीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. करोनानंतरच्या काळात शाळा कशा असतील? याची चर्चा विविध व्यासपीठावर घडली. त्यात प्रामुख्यान (Online Education) ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला. अशा ऑनलाइन मंचाची खरोखर गरज आहे का? अशा व्यवस्थेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आपल्याकडे आहेत का? कोविड-१९ (Covid-19) ने सर्वच क्षेत्रापुढे काही मूलभूत प्रश्न उभे केले त्यास शैक्षणिक क्षेत्र ही अपवाद नाही. करोनानंतरच्या काळात शैक्षणिक सत्र सुरळीत सुरू करण्याबरोबरच मुलांनाही सुरक्षित ठेवणे हा हेतू होता या पार्श्वभूमीवर ऑन...
प्रा. दत्तात्रय लोखंडे यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२१ पुरस्कार जाहिर
पुणे, शैक्षणिक

प्रा. दत्तात्रय लोखंडे यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड २०२१ पुरस्कार जाहिर

पुणे : ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार मिळालेले पुणे जिल्ह्यातील दत्तात्रय लोखंडे हे पहिले प्राध्यापक ठरले आहेत. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ चा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ‘ग्लोबल टीचर’२०२१ पुरस्कार भौतिकशास्त्र विभागाचे प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांना घोषित करण्यात आला आहे. जगभरामधून शैक्षणिक क्षेत्रात मौल्यवान आणि अप्रतिम कामगिरी आणि समाजाप्रती विकास पैलूची विशिष्ट बांधिलकी केल्याबाबत त्यांना हे जागतिक नामांकन मिळाले आहे. शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कारासाठी जागतिक शिक्षकांची नामांकन जाहीर करण्यात आली आहेत. जगभरामधली ११० विविध देशामधले विजेत्यांच्या नामांकनमध्ये भारतीय विजेत्यामध्ये प्राध्यापक दत्तात्रय लोखंडे यांची निवड करण्यात आली ‘तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण कर...