Tag: Health Tips

GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार
आरोग्य, मोठी बातमी

GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार

जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) हा एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या चुकीच्या कार्यामुळे होतो. हा आजार परिफेरल नर्व्हस सिस्टमला (मज्जासंस्थेच्या मज्जातंतूंना) हानी पोहोचवतो, ज्यामुळे स्नायूंची कमकुवतपणा, झडप येणे आणि काहीवेळा पक्षाघात होऊ शकतो. जीबीएसची लक्षणे: हात आणि पायांमध्ये कमकुवतपणा आणि झडप येणे, जे वरच्या दिशेने पसरते. स्नायूंमध्ये वेदना आणि झटके येणे. चालताना किंवा शरीराचे संतुलन राखताना अडचण येणे. चेहऱ्याचे स्नायू कमजोर होणे, ज्यामुळे बोलणे, चावणे आणि गिळणे अवघड होते. दृष्टीच्या समस्या, जसे की दुहेरी दृष्टी. रक्तदाब आणि हृदयगतीमध्ये बदल. पचनसंस्थेच्या समस्या, जसे की आतड्यांची हालचाल कमी होणे. जीबीएसची कारणे: जीबीएसचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु हा आजार सहसा व्हायरल किंवा जीवाणूंच्या संसर्गानंतर सुरू होत...
आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा ‘हे’ फेसपॅक
आरोग्य

आकर्षक त्वचेसाठी पार्लरचा खर्च वाचवून घरच्याघरी वापरा ‘हे’ फेसपॅक

लोकमराठी : त्वचा सुंदर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारतली वेगवेगळ्या कंपन्याची सौंदर्य प्रसाधन वापरल्यामुळे त्वचा निस्तेज झालेली असते. आपल्याला नेहमी फिरायला जातानाच नाही तर ऑफिसमध्ये सुद्धा खास स्पेशल दिसायचं असतं. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आज आम्ही तुम्हाला खास फेसपॅक बद्दल सांगणार आहोत ज्यांचा वापर करून तुम्ही आपल्या त्वचेचं सौंदर्य टिकवू शकता. घरच्याघरी हे फेसपॅक तुम्ही काही मिनिटात तयार करू शकता. ग्रीन टी आणि मधाचा फेस पॅक १ कप ग्रीन टी आणि २ चमचे तांदळाचं पीठ आणि १ चमचा मध हे मिश्रण एकत्र करा.त्यानंतर २० मिनिटं हे मिश्रण तसंच ठेवा. मग त्वचेला लावून मालिश करा. या फेसपॅकने मालिश केल्यास त्वेचवरच्या मृतपेशी निघून जाण्यास मदत होईल. तसंच यात एन्टी ऑक्सिडट्स असतात. त्यामुळे त्वचेला ग्लो येईल. आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना बाहेर टाकण्यासाठी हा फेसपॅक उपयुक्...
चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !
आरोग्य

चेहरा तजेलदार करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करा, होईल खूप फायदा !

लोकमराठी : त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचेची योग्य काळजी न घेतल्यास स्किन रुक्ष आणि काळवंडते. वातावरणातील बदलामुळे त्वचेची चमक कमी होते आणि चेहरा सुकलेला दिसतो. चेहर्‍याची कांती कायम ठेवणारे काही खास घरगुती आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 1. पोट साफ असेल तर त्वचेची समस्या निर्माण होत नाही. चेहर्‍यावर पिंपल्स, डाग होत नाहीत. त्वचा स्वस्थ ठेवण्यासाठी बद्धकोष्ठता दूर करणे आवश्यक आहे. पोट साफ करण्यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये मध टाकून पाणी प्यावे. या उपायाने पिंपल्सची समस्या दूर होईल. 2. दोन छोटे चमचे डाळीच्या पिठामध्ये अर्धा चमचा हळद मिसळून मिश्रण तयार करून घ्या. त्यानंतर या मिश्रणामध्ये दहा थेंब गुलाबपाणी आणि दहा थेंब लिंबाचा रस टाका.या मिश्रणाचा लेप चेहर्‍यावर लावून थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने त्वचा उजळ होण्यास मदत होईल. 3. जास्...