Tag: Mumbai Police

Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

Video : लालबाग राजाच्या दरबारात पोलीस निरीक्षक संजय निकम यांची पत्रकारांना धक्काबुक्की | एनयुजेएमची कारवाईची मागणी

मुंबई : प्रसिद्ध लालबागचा राजा दरबारात पोलिसांनी पत्रकारांना आरेरावी करत धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. पोलीस निरीक्षक संजय निकम यांचा पत्रकारांना अरेरावी आणि धक्काबुक्की करत असल्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होतोय. आज सकाळी पोलिसांच्या कडक निर्बंधांमुळे आधी श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब झाला. त्यानंतर लालबागचा राजा मंडळात एकानंतर एक वाद होताना दिसत आहेत. 'हात काय, पाय पण लावेन… पोलीस निरीक्षक संजय निकम स्वतः तर मास्क घातला नव्हता. आणि एका वृत्त वाहिनीच्या पत्रकाराने पास दाखवूनही त्याला आत सोडण्यात आले नाही. उलट त्याला धक्काबुक्की केली. तसेच, पत्रकारांनी हात लावू नका असे म्हटल्यावर, ''हात काय, पाय पण लावेन'', अशी गुंडगिरीची भाषा वापरली. त्या वृत्तवाहिनीच्या पत्रकाराशिवाय इतर पत्रकारांनाही बॅरिकेडच्या बाहेर काढण्यात आले. यावेळीही निकम यांनी अरेरावीची भाषा वापरल्याचे कॅमेऱ्यात ...
वर्दीतील हिरो : पायाला दुखापत असतानाही या पोलिसाने केले हे काम (व्हिडीओ)
महाराष्ट्र

वर्दीतील हिरो : पायाला दुखापत असतानाही या पोलिसाने केले हे काम (व्हिडीओ)

https://youtu.be/X4oruvaOCKY मुंबई : दिवस पाळी कर्तव्य करून घरी जाताना इंदिरानगर येथे चाळीमध्ये घुसलेल्या धामण जातीच्या सर्पला पोलिसाने सुरक्षित पकडून त्यास वनविभागाकडे दिले. विशेष म्हणजे त्यावेळी त्या पोलिसाच्या पायाला दुखापत होती. या पोलिसाने केलेल्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मुरलीधर श्रावण जाधव असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कुर्ला पोलिस स्टेशन येथे कार्यरत अाहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर जाधव हे (ता. २४ मार्च) दिवस पाळी कर्तव्य करून घरी जात होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, इंदिरानगर, जुहू तारा रोड, सांताक्रुज पश्चिम मुंबई येथे चाळीमध्ये साप घुसला आहे. आपल्या पायाला दुखापत असल्याची तमा न बाळगता जाधव यांनी त्या ठिकाणी धाव घेतली, आणि त्या पाच ते सहा फुट धामण (Indian Rat Snake) जातीच्या सापाला सुरक्षित पकडून त्यास व...