Tag: Mumbai

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान
महाराष्ट्र

आधी प्रकल्पाची जागा दाखवा, मगच आंदोलन करा | आदित्य ठाकरेंना भाजपचे आव्हान

मुंबई : घराण्याच्या वारशातून शिवसेनेचे नेतेपदाची माळ गळ्यात पडलेले आदित्य ठाकरे यांच्या वेदान्ता फॉक्सकॉन प्रकल्पाविषयीच्या आक्रोशाचे पितळ येत्या शनिवारी ते स्वतःच उघडे करणार आहेत. या प्रकल्पाबाबत ठाकरे सरकारने अडीच वर्षात काहीही प्रयत्न केले नसल्याचा पुरावा आदित्य ठाकरे स्वतःच येत्या शनिवारी तळेगावजवळ आयोजित केलेल्या आंदोलनातून देणार असल्याने त्यांच्या आंदोलनाची महाराष्ट्र वाटच पाहात आहे, अशी खोचक टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. मतदारांचा कौल खुंटीवर टांगून फसवणुकीने मिळविलेली सत्ता आणि प्रकल्पाच्या वाटाघाटींचा वाटा या दोन्ही बाबी हातून गेल्याने ठाकरे पितापुत्रांना नैराश्याने ग्रासले आहे. तळेगावजवळ जेथे हा प्रकल्प येणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, त्याबाबत साधा सामंजस्य करारदेखील ठाकरे सरकारने केलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे...
भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांचा जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद
महाराष्ट्र

भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांचा जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद

मुंबई : आमदार कालिदास कोळंबकर यांनी जनता दरबाराचा माध्यमातून जनतेशी संवाद साधला. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखालील विजय नगर व परिसरातील नागरिकांसाठी जी व उत्तर आरोग्य विभागाच्या अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर, औषधो उपचार तसेच कोविड-19 टेस्ट सुविधा करण्यात आली. नागरी सुविधे अंतर्गत जेष्ठ नागरिक यांना कार्ड, पॅन-कार्ड, आधारकार्ड सुविधा उपलब्ध करण्यात आले, तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत झाडे लावणे, समाजातील विकलांगांना तीनचाकी सायकलचे वाटप ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. तसेच जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेशी संवाद करून समस्याचे निवारण सुद्धा करण्यात आले. त्यावेळी कार्यकर्ते बाबूभाई भवानजी, वसंत जाधव, चारुलता हंबीर, डॉ. अंकुश शेठ, मयुरी तारी, महेश धानमेले, एकनाथ संगम, शिवाजी खंडागळे, प्रकाश तरळ, उलका ठाकूर, स्नेहा जोशी, सौ. हर्षल कांबळे, मनीषा आमडसकर, प्...
धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी
मोठी बातमी, महाराष्ट्र

धक्कादायक : साचलेल्या ड्रेनेज व पावसाच्या पाण्यातून काढावी लागली अंत्ययात्रा | पादचारी मार्गाची श्री दत्त कृपा मित्र मंडळ गोविंदा पथकाची मागणी

मुंबई : बदलापूरच्या बेलवली परिसरामध्ये भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचत असल्याने नागरिकांना त्यातूनच वाट काढत जावे लागते. नुकताच या मार्गातून वाट काढत अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत नेण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. बेलवली परिसरातील रहिवासी रामचंद्र पाटील यांचे सोमवारी मध्यरात्री रात्री निधन झाले. मंगळवारी (ता. १४,सप्टेंबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, अंबरनाथ-बदलापूर रेल्वेमार्गाखालील भुयारी मार्गात पावसाच्या पाण्यासह ड्रेनेजचे पाणी साचल्याने या मार्गातून अंत्ययात्रा नेताना नातेवाईकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. घडलेल्या या प्रकाराची माहिती सोशल मिडीयावर पसरल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रेल्वेचे फाटक बंद केल्याने भुयारी मार्गाचा वापर करावा लागतो. मात्र, या ठिकाणी साचणाऱ...
चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

चित्रपटाचे आकर्षण! हरियाणा, राजस्थानहून मुलगा-मुलगी गायब | शोधण्यास मदत करण्याचे पालकाचे आवाहन

मुंबई : हरियाणातील मुलगा व त्याची फेसबुकवरील राजस्थानातील मैत्रीण दोघेही जानेवारी महिन्यापासून गायब आहेत. अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. मुलीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याने ते दोघेही मुंबईत असल्याची शक्यता आहे. या दोघांना शोधण्यास मदत करण्याचे पालकांनी आवाहन केले आहे. राजेश चुघ (रा. घर नंबर 512/ 21, गल्ली नंबर 1, नरेंद्रनगर, सोनीपत हरियाणा) यांचा मुलगा सौरभ चुघ (वय 18, उंची 5 फूट 11 इंच) हा घरातून 29 जानेवारी 2021 पासून गायब आहे. याप्रकरणी सोनीपत सिव्हिल लाईन पोलिसमध्ये फिर्याद दिली आहे. तर या मुलाची फेसबुकवर नंदिनी या एका मुलीशी मैत्री झाली. ती राजस्थानची राहणारी असून तीही त्याच दिवसापासून तिच्या घरातून गायब झाली आहे. नंदिनीला चित्रपट क्षेत्राचे आकर्षण असल्याचे तिच्या मेल्सवरून निश्चित होते आहे. ही दोन्ही मुले मुंबईत आहे असे समजते. सौरभचा मोबाईल नंबर 82...
अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा
मोठी बातमी, मनोरंजन

अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा

मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा...
विशेष लेख

पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीप्रमाणे, कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी जश्या पांढऱ्या छत्र्या उगवतात त्याच प्रमाणे मदत मागणारे उगवतात आणि ह्या छत्र्यांना (मदत मागणाऱ्यांना) कायम हे मोठं झाड (ज्या झाडाखाली ह्या उगवल्यात) ते झाड जणू आमच्यामुळेच उभं आहे की काय अश्या आविर्भावात ही सगळी मंडळी असतात. अश्या हवश्या नवश्या आणि गवश्यानीच आजकालचा डिजिटल मीडिया व्यापून टाकलाय. ज्यांना स्वतःच 30 लोकांचं मित्र मंडळ सांभाळता येत नाही असे लोक राज्याच्या मदतकार्यात उतरलेत. ज्यांनी आजवर भाषणबाजी करत उपाशी लोकांचं पोकळ प्रबोधन केलंय असे खिशातला एक रुपया ही न मोडणारे भिक्कार सो कोल्ड डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि फलाना बिस्ताना लोक सुद्धा मदतकार्यात उतरलेत इतकंच काय तर CSR फंड आपल्याच खिशात जावा म्हणून मोठं मोठे कॉर्पोरेट पण यात शामिल झालेत. चांगलं आहे ब...