Tag: Nashik

खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात
सिटिझन जर्नालिस्ट

खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात

ज्योत्स्ना राणे राज्यात गेल्या काही दिवसांपासुन बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात मोठा बद्दल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन धुके पडु लागले आहे. शेतकर्‍यांना शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असुन पहाटेपासुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग औषध फवारणी करु लागला आहे. काद्यांवरही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकर्‍यांना आहे. त्यामुळे शेती पिकीवर करपा रोग येऊ नये, यामुळे मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागते. परिणामी अधिकचा खर्च शेतकर्‍यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामाव खात्याकडुन राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ होण...
धक्कादायक : नाशिक पंचवटीत पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली
मोठी बातमी, महाराष्ट्र

धक्कादायक : नाशिक पंचवटीत पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली

त्रंबकेश्वरमध्ये विविध पूजेवरुन पुन्हा पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी नाशिक : नाशिकच्या पंचवटी (Panchavati) येथे पुराणकाळातलं मंदिर आहे. तिथे कुंभमेळा (Kumbhmela) भरवतो. दररोज हजारो पर्यटक पंचवटीला भेट देतात. पण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या याच पंचवटीत एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित किंवा पुजाऱ्यांचं वास्तव असतं. भाविक त्यांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या सुचनेनुसार विविध पुजा-आस्था करतात. पण पंचवटी इथे घडलेल्या घटनेमुळे भाविकांचं मन दुखावलं आहे. कारण पंचवटीत पुजारींच्या (Pujari) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Dispute) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या गदारोळादरम्यान एका पुजाऱ्याने थेट पिस्तूल (Pistule) बाहेर काढल्याचीदेखील माहिती स...