Tag: Viral News

Katrina पेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर तू तिला सोडशील का?Vicky Kaushal ने दिले असे उत्तर…
मनोरंजन

Katrina पेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर तू तिला सोडशील का?Vicky Kaushal ने दिले असे उत्तर…

images instagram/katrinakaif विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, अभिनेता अलीकडेच त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलले. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. विकीची पत्नी कतरिना कैफशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तेथे उपस्थित असलेले सर्वजण हसले. मात्र, या प्रश्नाला विकीने ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे, ते चाहत्यांना आवडतंय. कतरिना कैफला घटस्फोट देणार विकी कौशल? गोविंदा नाम मेरा फेम अभिनेत्याला विचारण्यात आले की, जर त्याला "चांगली नायिका" मिळाली तर तो कतरिनाला घटस्फोट देण्याचा विचार करेल का? हा अनोखा प्रश्...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झा...
होय, मी रस्ता बोलतोय..! पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी
पिंपरी चिंचवड

होय, मी रस्ता बोलतोय..! पिंपरी चिंचवडमध्ये फ्लेक्सबाजी

पिंपरी : 'आता नागरिकांची एकच मागणी, रस्ता व नगरसेवक नवीन हवा. होय, मी रस्ता बोलतोय!' अशा आशयाचे फ्लेक्स पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात लावण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून नगरसेवकांवर यामधून रोष दिसून येत आहे. त्यामुळे यावेळी रस्ते आणि नगरसेवक दोन्ही नवीन हवे आहेत, असा एकंदरीत सूर यामधून उमटत आहे. वाकड सारख्या परिसरात असे फ्लेक्स लागल्याने नागरिकांमध्ये जोरदार चर्चा रंगली असून राजकीय वातावरण देखील तापले आहे. हे फ्लेक्स कोणी लावले? का लावले? कोणाला उद्देशून लवळे? याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात असला तरी यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकीत वाकड परिसरात जोरदार राजकीय आखाडा पहायला मिळणार असल्याचे यावरून दिसते. प्रभाग रचना निश्चित होताच आता आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बिगुल वाजू लागले आहे. वाकड परिसरात कोणी अज्ञात व्यक्तीने होय. मी रस्ता ...