सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य शुभारंभ कामशेत येथे संपन्न

तळेगाव,दि.२८ (लोकमराठी) – संतोष हरिभाऊ दाभाडे पाटिल (वस्ताद) ह्यांच्या प्रेरणेने सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य शुभारंभ दि.२६ जानेवारी रोजी कामशेत येथे मावळ तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोञे,लोणावळा नगरसेविका बिंद्रा गणात्रा, विजय तिकोणे, निता गायकवाड, सौरभ चिंचवडे, प्रा. निरजा नितीन तावरे, मा. सरपंच सारीका शिंदे , रुपाली कांबळे, सुभोद दाभाडे निलेश दाभाडे, सरपंच दिपक दाभाडे या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.

सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठान व जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर ह्यांच्या माध्यमातून नागरिकांना रक्त ,लघवी ,थूंकी,तपासणीवर कायमस्वरूपी ५०/टक्के सवलत दिली जाणार आहे.