Archives: Stories

ताण किंवा चिंता आहे?

ताण किंवा चिंता आहे?

ताण किंवा चिंता आहे?ताण किंवा चिंता असल्यास मनोसामाजिक मदत घ्यासामाजिक आरात्कालीन परिस्थितीचा अथवा रोगाच्या उद्रेगाचा सामना करणेचिंतेच्या किंवा तणावाच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका अथवा त्या दाबूव ठेऊ नकाया रोगाने प्रभावित झालेल्या अथवा न झालेल्या लोकांसाठी व त्यांच्या कुटूंबियांसाठी, कसोटीचा काळ आहे.तुमचा कोणताही प्रकारचा ताण किंवा चिंता यांच्याशी संबंधित प्रश्न व समस्या हाताळण्यासाठी, मनोसामाजिक मदतसेवा सदैव उपलब्ध आहे. 080-46110007 या राष्ट्रीय मनोसामाजिक टोल- फ्री हेल्पलाईन वर संपर्क साधा...
कतरिना कैफ बाबत खास गोष्टी

कतरिना कैफ बाबत खास गोष्टी

कतरिना कैफ बाबत खास गोष्टी कतरिना कैफ (जन्म 16 जुलै 1983) एक ब्रिटिश भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहेVideo : Instagram/Katrinakaifयशस्वी मॉडेलिंग कारकीर्दीनंतर, कतरिनाने 2003 मध्ये अयशस्वी चित्रपट बूममधील भूमिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेVideo : Instagram/KatrinakaifImage : Instagram/Katrinakaifती तेलुगू हिट चित्रपट, रोमँटिक कॉमेडी मल्लिसवारी मध्ये दिसलीImage : Instagram/Katrinakaifकैफने नंतर बॉलीवूडमध्ये रोमँटिक कॉमेडीज मैने प्यार क्यूं किया आणि नमस्ते लंडनसह व्यावसायिक यश मिळवले...
Pineapple Benefits : अननस खाण्याचे फायदे

Pineapple Benefits : अननस खाण्याचे फायदे

Pineapple Benefits : अननस खाण्याचे फायदेPineapple Benefits : अननसाचे फायदेPineapple Benefits : अननसाचे फायदेअननसमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि कॅलरीज खूप कमी असतात. अननस खाल्ल्याने वजन कमी होतेअननसात मोठ्या प्रमाणात ब्रोमेलेन फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होतेअननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो, ज्याद्वारे वजन नियंत्रित ठेवता येतेअननसाचे सेवन केल्याने तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होतेअननस खाल्ल्याने शरीराला पुरेसे व्हिटॅमिन सी मिळते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढतेअननस खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होत नाही...
शरद पवार यांच्या विषयी खास माहिती

शरद पवार यांच्या विषयी खास माहिती

शरद पवार यांच्या विषयी खास माहितीशरद पवार यांच्या विषयी खास शरद पवार यांचा जन्म 12 डिसेंबर १९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झालात्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहेबारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार  सुप्रिया सुळे या त्यांच्या कन्या आहेतमहाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत१९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केलाविद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले होते यशवंतराव चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर शरद पवार त्यांचे शिष्य बनलेवयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार ...