मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

पिंपरी : कोविड १९ महामारीत अत्यावशक सेवेमध्ये आपली सर्वोतपरी जबाबदारी पार पडून सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास कर्तव्यदक्ष राहणारे पोलीस बांधव व वैद्यकिय सेवेतील डॉक्टर यांचा मनसे युवानेते प्रविण माळी आणि अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.

रावेत पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने यांना तसेच मंगलमुर्ती हॉस्पिटल, स्नेह हेल्थ केअर, पँथलॉजी लँब, अशा अनेक ठिकाणी कोविड योध्दा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी फाऊंडेशनचे सदस्य गणेश माळी, माऊली गव्हाडे, चैतन्य शिंगटे,अनिकेत साळुंखे आदि उपस्थित होते.

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान
मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान
मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

Actions

Selected media actions