आई निर्मिती संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

आई निर्मिती संस्थेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

लोकमराठी : “स्वातंत्र्यवीर सावरकर” मंडळाच्या “निसर्ग मित्र” विभागातील कार्यकर्त्यांसह घोराडेश्वर डोंगर परीसरात “आई निर्मिती” संस्थेच्या व्या वर्धापनदिनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन “आई ओवीत असावी शिवीत नव्हे” संस्थेचे हे बोधवाक्य मांडुण “आई निर्मिती” संस्थेची माहिती देण्यात आली.

त्यावेळी “निसर्ग मित्र”चे मनेष म्हस्के, विजय सातपुते सह २०/२५ कार्यकर्ते. पिंपरी चिंचवड माऊटेनिअरिंग क्लबचे कृष्णा ढोकले, साहिल कांबळे तसेच आई निर्मिती संस्थेचे सुधीर अडसूळ, प्रिती अडसूळ, प्रिया गायकवाड, रवी क्षीरसागर, स्नेहा क्षीरसागर, शैलजा चव्हाण मंगसुळे, विजय आग्रे, विजय ढेरंगे, गणेश व्हावळ, शैलेश पगारे, समीर मुल्ला यांनी सहभाग घेतला. या उपक्रमात “स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे” उपाध्यक्ष भास्कर रिकामे यांनी संस्थेला सदिच्छा, शुभेच्छा दिल्या.

Actions

Selected media actions