सिटिझन जर्नालिस्ट

सिटिझन जर्नालिस्ट

भोसरीत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वाहिनी दुरूस्तीची नागरिकांची मागणी

भोसरी: बालाजीनगरमध्ये रस्त्यावर वाहणारे घाण पाणी भोसरी (लोकमराठी) : भोसरी येथील बालाजी नगरमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने वाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सायराबानू सलीम शेख यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर गटारेही तुंबली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने लवकरात लवकर याची दखल घेणे गरजेचे आहे....
भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?
सिटिझन जर्नालिस्ट

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?

लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो. आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७. आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका ...

Actions

Selected media actions