लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना पुण्यात अभिवादन

लोकनेते गोपिनाथ मुंडे यांना पुण्यात अभिवादन

पुणे, (लोकमराठी) : आमदार धनंजय मुंडे यांच्या पुणे येथील जनसंपर्क कार्यालयात लोकनेते गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी श्री कराड, विजय वडमारे, वजृजित हांगे, ‌ज्ञानेश्वर बडे, सचिन बडे, अक्षय मुंडे, राहुल दहिफळे आदी उपस्थित होते.