पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त दिवंगत माजी नगरसेवक लक्ष्मणराव (तात्या) गायकवाड व राजेंद्र वंजारे यांच्या स्मरणार्थ नगरसेविका गिता सुशील मंचरकर यांच्या सौजन्याने मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.

मानवता हिताय सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष धनराजसिंग चौधरी यांच्या उपस्थितीमधे हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी संपूर्ण गायकवाड व वंजारे कुटुंबीय तसेच आरपीआय वाहतुक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद कांबळे, धुराजी शिंदे, नितुल पवार, गणेश आहेर, विशाल वाली, चंद्रकांत बोचकुरे, सतिश भांडेकर, दिपक म्हेत्रे, बळीराम काकडे, मनोज गजभार, अजय शेरखाने, अजय धोत्रे, अतुल धोत्रे, ऍड. अतुल धोत्रे उपस्थित होते.

पिंपरीत मानवता हिताय सार्वजनिक पाणपोईचे उद्घाटन