काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण

काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात ध्वजारोहण

काळेवाडी : स्वातंत्र्यदिनानिमित्त काळेवाडी येथील श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी देशभक्तीपर गाण्यांनी परिसर दणाणून गेला होता.

त्याप्रसंगी भागवत बाबा, बलबहादुर दमाई, अंबूकला दमाई, पुरन दमाई, लल्लू बोराटे, भोलेराधेश्याम, धनेश्वर, अशोक झा, रिंकू झा, नीरा बिरादर, मुस्कान, विजय यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Actions

Selected media actions