Covid-19 : डॉ.डी.वाय. पाटिल A.C.S व LAW कॉलेज तर्फे पोलीसांना मास्क व सैनिटाइजरचे वाटप

Covid-19 : डॉ.डी.वाय. पाटिल A.C.S व LAW कॉलेज तर्फे पोलीसांना मास्क व सैनिटाइजरचे वाटप

पिंपरी (लोकमराठी) : आपल्या जीवाची बाजी लाउन रात्र दिवस देशसेवा करुण, कोरोना ला हद्दपार करण्यासाठी स्वताचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोना पासून बचाव होन्यासाठी, आपले छोटेसे कर्तव्य म्हणून पिंपरी मधील डॉ डी वाय पाटिल A.C.S व LAW कॉलेज ने पिंपरी येतील सर्व पोलिस कर्मचारी तसेच संत तुकाराम नगर पोलिस चौकीतिल सर्व अधिकारी कर्मचार्यांना मास्क व सैनिटाइजर चे वाटप करण्यात आले.

त्यावेळी डॉ डी वाय पाटिल कॉलेजचे HOD डॉ किशोर निकम, मंगेश नढे व अन्य स्टाफ व विद्यार्थि उपस्थित होते.


Actions

Selected media actions