शिवसेना संघटक हरेश नखाते यांच्या दिनदर्शर्कीचे प्रकाशन

शिवसेना संघटक हरेश नखाते यांच्या दिनदर्शर्कीचे प्रकाशन

चिंचवड : शिवसेना चिंचवड विधानसभा संघटक हरेशआबा नखाते यांच्या दिनदर्शर्कीचे प्रकाशन मावळचे खासदार संसदरत्न श्रीरंगआप्पा बारणे यांच्या हस्ते झाले.

नखाते यांच्या काळेवाडीतील जनसंपर्क कार्यालयात हा कार्यक्रम झाला. त्यावेळी विभाग प्रमुख गोरख पाटील निलंगेकर, रहाटणीचे विभागप्रमुख प्रदिप दळवी, युवा नेते तुषार फुगे व शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.

Actions

Selected media actions