काळेवाडी : प्रजासत्ताक दिनानिमित्त काळेवाडीतील श्री राधाकृष्ण मंदिरात झेंडा वंदन करण्यात आले. त्यावेळी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व उपस्थितांना सांगण्यात आले.
त्याप्रसंगी भागवत बाबा महाराज, श्रीकांत कुलकर्णी, बलबहादुर दमाई, अंबुकला दमाई, अशोक झा, रिंकू झा, पूरन दमाई, मीरा बिरादर, धनेश्वर दमाई यांच्यासह नागरिक उपस्थित होते.