Tag: Akurdi

नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
पिंपरी चिंचवड

नगरसेवक प्रमोद कुटे यांच्यातर्फे गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आकुर्डी : नगरसेवक प्रमोद कुटे यांच्या वतीने गौरी-गणपती सजावट बक्षीस वितरण तसेच दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्त शिक्षण तज्ज्ञ विवेक वेलणकर यांचे करिअर मार्गदर्शन ठेवण्यात आले. यावेळी माजी आमदार गौतम चाबुकस्वार, नगरसेवक निलेश बारणे, माजी नगरसेविका व शिवसेना शहर संघटीका उर्मीला काळभोर, युवा नेते झिशान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते यशवंत तरळ, आबा गायकवाड, गौतम जगताप व प्रभागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमात ३२२ महिला स्पर्धक तसेच २७८ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक प्रमोद कुटे यांनी केले होते. ...
विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी
पिंपरी चिंचवड

विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयावर ‘पे अँड पार्किंग’च्या ठरावाची होळी

https://youtu.be/KP68TgMma6w पे अँड पार्किंग विरोधातील आंदोलनाला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांचा पाठिंबा पिंपरी चिंचवड: शहरामध्ये शिस्तीच्या नावाखाली जनतेचा विरोध जुगारून केवळ महसूल गोळा करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी " पे अँड पार्किंग " धोरण लागू केले. याविरोधात अपना वतन संघटनेने सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांना तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे . तसेच सर्वसामान्य जनतेच्या भावना राजकीय पक्षांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीं समोर मांडण्याचा व पे अँड पार्किंग धोरण चुकीचे आहे हे सांगण्याकरता त्यांच्या स्थानिक कार्यालयावर आंदोलने सुरु केली आहेत. याचाच एक भाग म्हणून संघटनेच्या वतीने शनिवारी (दि. ३१ जुलै) विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्या आकुर्डी येथील जनसंपर्क कार्यालयावर पे अँड पार्किंग च्या प्रस्तावाची होळी करून निषेध व्यक्त करण्यात करण्या...
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

आकुर्डी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव महापालिका दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी (माकप), अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे,नागेश दोडमनी,किसन शेवते,अविनाश लाटकर(DYFI)अपर्णा दराडे, सुषमा इंगोले,यल्लमा कोलगी,रंजिता लाटकर, शेहनाज शेख,शैलजा कडुलकर,मंगल डोळस,मनीषा सपकाळे,कविता मंधोदरे,पूजा दोडमनी(महिला संघटना) आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ...