मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे आकुर्डीत ध्वजारोहण

आकुर्डी : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर समितीच्या वतीने आकुर्डीगाव महापालिका दवाखाना येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शरण बहादूर यादव यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी गणेश दराडे, सतीश नायर, बाळासाहेब घस्ते, क्रांतिकुमार कडुलकर, वीरभद्र स्वामी (माकप), अमिन शेख, विनोद चव्हाण, शिवराम ठोंबरे,नागेश दोडमनी,किसन शेवते,अविनाश लाटकर(DYFI)अपर्णा दराडे, सुषमा इंगोले,यल्लमा कोलगी,रंजिता लाटकर, शेहनाज शेख,शैलजा कडुलकर,मंगल डोळस,मनीषा सपकाळे,कविता मंधोदरे,पूजा दोडमनी(महिला संघटना) आदी कार्यकर्ते उपस्थित होते.