Tag: Dr D Y Patil University

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हायटेक सर्जरी विंग येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज आणि हायटेक सर्जरी विंग येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी

https://youtu.be/riNYoqN7tNg पिंपरी : डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. भाग्यश्री पाटील आणि डॉ. पी डी पाटील यांचे सतत उत्तमात उत्तम देण्याचे स्वप्न आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नातून. सोमवारी (ता. २०) डॉ. डी. वाय. पाटील हाय टेक शस्त्रक्रिया विभागात 'हृदय प्रत्यारोपण' शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली. ही शस्त्रक्रिया पिंपरी चिंचवड शहरासाठी एक मानाचा तुरा ठरली. अवयव दात्याकडून हृदय ग्रीन क्वॉरीडोअर मधून आणण्यात आले आणि त्याचे प्रत्यारोपण सर्व उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हायटेक शस्त्रक्रिया विभागात करण्यात आले. उच्चतम तंत्रज्ञानाने सुसज्ज डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज (Dr. D Y Patil Medical college) येथे इतरही अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होत असतात. शल्यचिकित्सक, भुल तज्ञ, अतिदक्षता विभाग, परफ्युजन तज्ञ,...
शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शिकून जातीपातीच्या बाहेर पडणं गरजेचं | माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन

लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : "तळागाळातले लोक शिकून मोठे होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे. परंतु त्यांनी आता जातीपातीतच अडकून न पडता त्यातून बाहेर पडलं पाहिजे आणि एक माणूस म्हणून समाजावर कर्तृत्वाचा ठसा उमटविला पाहिजे", अशा आशयाचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्यांनी केले. ते काळेवाडी येथील राजवाडा लॉन्स येथे आयोजित केलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील हे होते. व्हिडिओ पहा https://fb.watch/7mihnlWzG-/ मातंग साहित्य परिषद, महाराष्ट्र ह्या संस्थेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी ह्या दोहोंच्या निमित्ताने ह्या सोहळ्याचे आयोजन केले होते. ह्या प्रसंगी पिंपरी येथे संपन्न झालेल्या...