Tag: Maharashtra Government

Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162 ...
गॅस सिलेंडर विसरा ! बायोगॅससाठी शासन देते पैसे
विशेष लेख

गॅस सिलेंडर विसरा ! बायोगॅससाठी शासन देते पैसे

संग्रहित छायाचित्र केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते. 100 % केंद्र पुरस्कृत योजना उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीतयंत्रणेची लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध उद्देश : ग्रामीण भागात बायोगॅस (Biogas) संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप अनुदान वितरण : सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र शौचालय ज...
महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा | मसुद्याबाबत हरकती/सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन
महाराष्ट्र, मोठी बातमी

महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम-2021 मसुदा | मसुद्याबाबत हरकती/सूचना पाठविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचे औद्योगिक संबंध संहिता, 2020 अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता नियम, 2021 चा मसुदा महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये 3 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मसुदा नियम महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ https://maharashtra.gov.in तसेच कामगार विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://mahakamgar.maharashtra.gov.in यावर कायदा व नियम शिर्षाखाली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केलेल्या मसुद्याबाबत 45 दिवसांचे आत हरकती/ सुचना मागविण्यात आलेल्या आहेत. या प्रारुपाबाबत कोणतेही आक्षेप किंवा सूचना कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, कामगार भवन, सी-20, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे पूर्व, मुंबई – 400051 या कार्यालयात किंवा कामगार आयुक्तालयाच्या mahalabourcommr@gmail.com वर स्वीकारण्यात येतील. ...