Tag: Pimpri Chinchwad

PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
पिंपरी चिंचवड, राजकारण

PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांची भेट घेतली आणि शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. शहराच्या विविध प्रभागातील विकास कामे आणि प्रलंबित प्रश्न तसेच प्रभागातील इतर समस्या युवक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तासमोर मांडल्या. विशाल वाकडकर यांनी त्यांच्या वाकड, ताथवडे पूनावळे भागातील दिवसेंदिवस होत असलेली वाहतुकीची गंभीर समस्या त्याचबरोबर खड्डेमय रस्ते, मुंबई बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात वारंवार साचनारे पाणी याबाबत सविस्तर विचारणा केली. विशाल काळभोर यांनी त्यांच्या चिंचवड प्रभागातील रस्ते, उद्यान, स्वच्छ्ता, विद्युत या विभागातील काही समस्...
ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन 
पिंपरी चिंचवड

ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : सीमेवरील रक्षण करणारा सैनिक, शेतात राबून देशाची भुक भागणारा शेतकरी यांच्याप्रमाणेच देशांमध्ये ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतू, आपल्या देशामध्ये डायव्हरला मानसन्मान पाहिजे, असा मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गुरु कट्टी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवी बिराजदार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय काजीक, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष म्हस्के, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पोपळे, कोकण विभाग अध्यक्ष अमित दुर्गाई, कोकण जिल्हा अध्यक्ष वासू वालेकर, पुणे शहर अध्यक्ष बबन धिवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल मदने, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शरणू नाटेकर, पिंपरी चिंचवड सचिव गणेश गोफणे, सदस्य हनुमंत काळे...
PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन 
पिंपरी चिंचवड

PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन

पिंपरी, ता. २ (Lokmarathi) : माजी मंत्री आमदारअ‍ॅड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली किरण नढे यांनी आज पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना निवेदन त्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी मुख्य प्रवक्ता पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या निगार बारस्कर, स्वाती शिंदे, आशा भोसले, निर्मला खैरे, भाग्यश्री थोरवे, रंजना सौदेकर, मोनिका कोहर आदी उपस्थित होत्या. या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर या कायमच समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील अस...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध

चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले. या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी...
Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162 ...
स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड
साहित्य

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाची यशस्वी घोडदौड

निगडी, प्राधिकरण (प्रतिनिधी) : जून महिन्यात सामूहिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेल्या "स्वानंद संघाचे " बक्षीस वाटप नुकताच कार्यक्रमात संयोजकांकडून जाहीर करण्यात आले. प्रथम क्रमांक- पाऊस नक्षत्रे, द्वितीय क्रमांक -पाऊस पाऊस व तृतीय क्रमांक - पाऊस गाणीया कार्यक्रमास मिळाला. हा कार्यक्रम " पाऊस " या संकल्पनेवर आधारित होता. "पाऊस नक्षत्रे " कार्यक्रमाचे लेखन पुष्पा नगरकर यांनी केले होते. सर्व रोख बक्षिसे पाकिटातून देण्यात आली. त्यावेळी स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. पहिले बक्षीस अविनाश पाठक यांचे हस्ते, दुसरे -डॉ.शुभांगी म्हेत्रे यांच्या हस्ते, तिसरे-विदुला आरेकर यांच्या हस्ते देण्यात आले. ज्योती कानेटकर, उषा भिसे, सुनिता यन्नुवार, मालती केसकर, उमा इनामदार,रजनी गांधी, स्मिता देशपांडे,माधुरी ओक, शरद यन्नुवार, अशोक अडावदकर, आनंदराव मुळूक, चंद्रशेखर जोश...
निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका
पिंपरी चिंचवड

निगडीतील रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका

सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी पिंपरी: निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंत असणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण हे एका महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.सदर डांबरीकरण केलेल्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारास काळ्या यादीत टाकून त्याने भरलेली अनामत रक्कम जप्त करून कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत दिपक खैरनार यांनी म्हटले आहे की, निगडी महाराणा प्रताप मार्ग ते यमुनानगर स्वानंद डेअरी पर्यंतच्या रस्त्याचे एका महिन्यापूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. परंतू पावसाळा सुरू होऊन काही दिवस उलटले आहेत. त्यातच या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.खड...
साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब
साहित्य

साहित्य सम्राटची श्रावण सहल काव्यसरींनी चिंब

निगडी (लोकमराठी न्यूज) : साहित्य सम्राट पुणे संस्थेकडून माय मराठीच्या सेवेसाठी आणि संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यावेळी संस्थेने सदाबहार सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल या उपक्रमाचे आयोजन शहीद सुखदेव राजगुरू जन्मस्थान, शंभू महादेव डोंगर, चासकमान धरण आणि सॊमेश्वर मंदिर या ठिकाणी केले होते. दिवसभर साहित्यिकांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद घेतला. सर्वांनी यावेळी महान देशभक्त शहिद चंद्रशेखर आझाद यांच्या ११७ व्या जयंती निमित्ताने साहित्य सम्राटचे १७१वे कविसंमेलन जेष्ठ कवयित्री ऍड.संध्याताई गोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले. मंचावर जेष्ठ गझलकार म. भा.चव्हाण. माजी जिल्हाधिकारी अशोक जाधव, राष्ट्रपती पुरस्कार विजेते सीताराम नरके, निवेदक जगदीप वनशिव आणि संस्थापक अध्यक्ष विनोद अष्टुळ उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक बंद या चित्रपटातील सिताराम नरके...
वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे
पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

राहुरी, दि.२२ (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गोपीनाथ गागरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना. श्री.राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी ही निवड केली. यावेळी समितीच्या इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीत नवनाथ साहेबराव म्हस्के, श्री.शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे, श्री. निजामभाई कासमभाई शेख, श्रीमती. राजश्री काळे, श्री. विजय वसंतराव गायकवाड, श्री. महादेव शशिकांत झेंडे यांचा समावेश करणयात आला आहे. शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे महाराज म्हणाले, दोन वर्षापासून नगर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती नव्हती. त्यामुळे अनेक गरजवंत युद्ध कलावंत मानधनापासून वंचित होते.आता जे जे मला भेटतील त्या सर्वांना पेंन्शन चालू करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे ...
बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान
पिंपरी चिंचवड

बीडकर हिंदु- मुस्लिम एकात्म्याचे दर्शन; बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी आधिकारी यांचा ईदच्या दुसऱ्या दिवशी विठ्ठल- रुक्मिणीची मुर्ती देऊन केला सन्मान

पिंपरी, दि.२ (लोकमराठी) - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजीक न्याय राज्य मंत्री भारत सरकार खासदार. रामदासजी आठवले यांचे कट्टर समर्थक व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) वाहतुक आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख यांनी आषाढी एकादशी व बकरी ईद या दोन्ही दोन समाजाच्या वतीने महत्वाचे समजले जाणारे सण याचे महत्व लक्षात घेत आज बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार यांचा पि.चि.महानगर पालिकेतील पुर्वाश्रमिचा जनते प्रति घेतलेल्या निर्णयाचा केंद्रीय मंत्री रामदास आठवले याच्या दौऱ्यानिमित्त अजित पवार यांचा हिंदु-मुस्लीम ऐक्याचे पाइक म्हनुन शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी विठ्ठल रुक्मिणीची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाला ऊत्तर देत अजित पवार बोलताना अजिज शेख हे मुस्लिम समाजाचे असुन ही मला पांडुरंगाचे प्रतिरुप विठ्ठल र...