Tag: police

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग...
मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक
मोठी बातमी

मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अटक

रायगड : कामोठे येथे मतदारांना पैसे वाटप करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोघा कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक २ मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. हीी कारवाई शनिवारी (दि. २७) सायंकाळी करण्यात आली. संदीप रामकृष्ण पराडकर (वय 31, रा. रूद्रराज बिल्डींग, कामोठे) आणि वैभव विठोबा पाटील (वय 34, रा. कामोठे गाव, ता. पनवेल, जि. रायगड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११ हजार ९०० रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांचे निवडणूक चिन्ह, फोटो व नावे असलेली यादी सापडली. चरणदीपसिंग बलदेव सिंग, विकास नारायण घरात (नगरसेवक ...