Tag: Rayat Shikshan Santha

महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित
शैक्षणिक

महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंक प्रकाशित

महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा : फेसबुक|ट्वीटर|टेलिग्राम|इंस्टाग्राम पिंपरी : येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात नुकतेच ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचे प्रकाशन रयत शिक्षण संस्था, सातारा च्या सहसचिव डॉ. प्रतिभा गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड हे उपस्थित होते. त्याप्रसंगी डॉ. प्रतिभा गायकवाड म्हणाल्या की, “विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्या अंतर्गत कलागुणांचा विकास करणे हे महाविद्यालयीन शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. महाविद्यालयातील ग्रंथालय ही क्रमिक पुस्तकांच्या अभ्यासाबरोबरच अवांतर साहित्य वाचण्यासाठी प्रेरित करतात, त्याद्वारेच विद्यार्थ्यांना साहित्य निर्मितीची प्रेरणा मिळते, यातून विद्यार्थ्यांमधील भावी लेखक, साहित्यिक घडत जातात.” यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड म्हणाले की, “म...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा

औंध : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ, ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा, ऑनलाईन कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी सांगितले. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यम...
एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजच्या प्राचार्यपदी डॉ. चंद्रकांत खिलारे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामांकित एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथे डॉ. चंद्रकांत खिलारे हे प्राचार्य म्हणून रुजू झाले आहेत. ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर विज्ञान शाखेचे अधिष्ठाता, सिनेट सदस्य, आणि अकॅडमीक कौन्सिलचे सदस्य होते. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बॉटनी अभ्यास मंडळावर त्यांनी काम पाहिले आहे. दहिवडी कॉलेज दहिवडी, राजर्षी शाहू कॉलेज कोल्हापूर, बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य म्हणून त्यांची कारकीर्द उत्तम ठरली आहे. संशोधनाची दृष्टी असणारे ते संशोधक अभ्यासक व उत्तम प्रशासक आहेत. यूजीसीच्या माध्यमातून त्यांनी अनेक मेजर व मायनर रिसर्च प्रोजेक...