Tag: Sanjay Raut

अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल- खासदार शरद पवार
महाराष्ट्र

अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग ग्रंथालयाशी जोडला जाईल- खासदार शरद पवार

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यकारिणीची बैठक संपन्न मुंबई : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या नवीन कार्यकारिणी, विश्वस्त व उपाध्यक्ष यांची संयुक्त बैठक आज संस्थेचे अध्यक्ष खा शरद पवार यांचे अध्यक्षतेखाली यशवंतरा़व चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे संपन्न झाली. या बैठकीत कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.तसेच यावेळी ना शरद पवार यांनी ग्रंथसंग्रहासमोरील अडचणी जाणून घेतल्या. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाकडे वाचकांचा ओघ वाढवता कसा येईल यासंदर्भात चर्चा करण्यात आली. वाचकांसाठी नवीन सोईसुविधा, नव्या उपक्रमांचे आयोजन, तसेच अभ्यासिकेची सुविधा दिल्यास विद्यार्थी व तरुण वर्ग जोडला जाईल अशा मार्गदर्शनपर सूचना शरद पवार यांनी केल्या. &n...