बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण

बेशिस्त नागरिकांमुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा उद्रेक | शहरात सापडले २२७५ नवीन रूग्ण

पिंपरी चिंचवड : कोरोना संदर्भातील नियम अनेक नागरिकांकडून पाळले जात नाहीत. त्यामुळे शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून आज शहरात २२७५ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळले आहेत. तसेच आज १२८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला,तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एक लाख ३४ हजार ५४१ एकूण करोना बाधित रूग्ण संख्या झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख १६ हजार १७७ रूग्ण कोरोना मुक्त झालेत. शहरातील २८०३ जणांना मृत्यू झाला आहे. क्षेत्रीय कार्यालयानुसार आज आढळलेली रूग्ण संख्या खालीलप्रमाणे.

अ प्रभाग (३१८ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

10, 14, 15, 19

शाहूनगर, संभाजीनगर, मोरवाडी, विठ्ठलवाडी, दत्तवाडी, आकुर्डी, गंगानगर, वाहतूकनगरी, उद्योगनगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भाटनगर, भाजी मंडई, पिंपरी कॅम्प

ब प्रभाग (३६० बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

16, 17, 18, 22

वाल्हेकरवाडी, दळवीनगर, विकासनगर, किवळे, मामुर्डी, चिंचवडेनगर, बिजलीनगर, वेताळनगर, केशवनगर, तानाजीनगर, माणिक कॉलनी, लक्ष्मीनगर, यशोपुरम, ज्योतिबानगर, नढेनगर, विजयनगर, काळेवाडी

क प्रभाग (३०२ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

2, 6, 8, 9

चिखली गावठाण, बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, कुदळवाडी, धावडेवस्ती, भगतवस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत, सदगुरूनगर, जयगणेश साम्राज्य, जलवायू विहार, इंद्रायणीनगर, गवळीमाथा, बालाजीनगर, यशवंतनगर, विठ्ठलनगर, मासुळकर कॉलनी, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर

ड प्रभाग (३५४ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

25, 26, 28, 29

पुनावळे, ताथवडे, भूमकरवस्ती, काळाखडक, भूजबळ वस्ती, पिंपळे निलख, दत्त मंदीर परिसर, रक्षक सोसायटी, शिवार गार्डन, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन, काशिद पार्क, जवळकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, वैदूवस्ती

इ प्रभाग (२७६ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक (3, 4, 5, 7)

मोशी गावठाण, वडमुखवाडी, चऱ्होली, चोविसावाडी, डुडुळगाव, दिघी बोपखेल, रामनगर, महादेवनगर, गवळीनगर, शितलबाग, सेंच्युरीएंका, सॅन्डविक कॉलनी, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर

फ प्रभाग (२६० बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

1, 11, 12, 13

पाटीलनगर, मोरेवस्ती, सोनावणेवस्ती, कुदळवाडी, कृष्णानगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पूर्णानगर, घरकुल प्रकल्प, तळवडेगावठाण, रूपीनगर, त्रिवेणीनगर, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती, निगडी गावठाण, ओटास्कीम, यमुनानगर, साईनाथनगर

ग प्रभाग (२४८ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

21, 23, 24, 27

मिलिंदनगर, जिजामाता हॉस्पिटल, वैभवनगर, पिंपरीगाव, कैलासनगर, थेरगाव गावठाण, पडवळनगर, प्रसूनधाम, आदित्य बिर्ला हॉस्पिटल, म्हातोबानगर, क्रांतीनगर, गुजरनगर, बेलठिकानगर, तापकीरनगर, रहाटणी गावठाण, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, एसएनबीपी स्कूल परिसर

ह प्रभाग (१५७ बाधित)

निवडणूक प्रभाग क्रमांक

20, 30, 31, 32

विशाल थिएटर, एच.ए.कॉलनी, संत तुकारामनगर, वल्लभनगर, कासारवाडी, कुंदननगर, फुगेवाडी, दापोडी, एसटी कॉलनी,जयमालानगर, मधुबन सोसायटी, ढोरेनगर, सांगवी, विनायकनगर, कवडेनगर, किर्तीनगर, नवी सांगवी, औंध उरो रुग्णालय परिसर.