अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान

अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान

रहाटणी : अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार (Kaka Pawar) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल रहाटणीतील सरपंच फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यावेळी हर्षद सदगीर (महाराष्ट्र केसरी), कृष्णा तांबे (मा. चॅम्पीयन्स), युवा कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे, अभिषेक झगडे, गणेश कापसे, सागर नखाते, साहिल तांबे, निरज भोसले, अंकुश थोरवे, तेजस नखाते उपस्थित होते.