विशेष लेख

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’
विशेष लेख, सामाजिक

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’

राष्ट्रीय युवा दिन विशेष पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे राहणारा युवा समाजसेवक वैभव दिलीपराव घुगे यांचे मुळगाव वाशिम जिल्ह्यातील उडी (तालुका मालेगाव) हे आहे. वडील डॉ. दिलीपराव घुगे व्यवसायाने डॉक्टर व शेतकरी पण सामाजिक जान असल्यामुळे मिळेल, त्यामध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात चांगली माणसे कामवली. त्यांचे विचार आणि समाजहिताची कामे आजही ते नसतांना लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यांचाच वारसा घेऊन वैभव यांनी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेत करून ते अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व व्यवसाय व्यवस्थापन (MBA) या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत स्वताला प्रत्येक वळणावर सिद्ध करत पुढे घेऊन जाणारा होता. अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण पुर्ण करत व वडिल डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन...
लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”
विशेष लेख

लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”

राष्ट्र कि प्रगती मे "निष्पक्ष पत्रकार" विपक्ष से ज्यादा प्रभावशाली होता है " पत्रकार म्हंटले कि एक पूर्वी चष्मा घातलेला , खांद्याला पिशवी अडकवलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं चित्रण होत ,परंतु काळ बदलला तसा पत्रकारितेमध्ये सुद्धा मोठा बदल होत गेला . नव्हेतर पत्रकारितेचा चेहरा मोहरच बदलला . आधुनिक यंत्रणा, टेक्निकल स्किल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातून हा बदल दिसत गेला. पत्रकारांचं काम हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील माहिती मिळवणं त्याची बातमी बनवून लोकांपर्यंत पोहचवणे व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे. अनेकवेळा शासकीय व्यवस्था, नेतेमंडळी, पोलीस यंत्रणा, गुन्हेगार यांच्याविरोधात सुद्धा पत्रकारांना भूमिका मांडाव्या लागतात. परंतु हे मांडत असताना निष्पक्ष व निर्भीडपणे लोकांसमोर आली तर अनेकांना न्याय मिळतो. अनेक चुकीचे प्रकार थंबतात. लोकशाहीत माध्यमांचं ...
आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल
विशेष लेख

आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल

प्रा. डॉ. किरण मोहिते सिंधू संस्कृतीच्या उत्खनातील आदिवासींचा उल्लेख आर्याच्या भारतातील आगनापूर्वी या देशात प्रगत संस्कृती असलेल्या लोकांचे अस्तित्व होते या लोकांना द्राविडीयन लोक म्हणतात. हे लोक म्हणजे नागपूजक होते. भारतात सिंधूच्या सुपीक खोऱ्यात हडप्पा आणि मोंहजोदडो हे दोन शहर अस्तित्वात होते. हडप्पा व मोंहजोदडो येथील उत्खनन प्राचीन संस्कृतीस 'हरप्पा संस्कृती' किंवा 'नागर संस्कृती' असे म्हणतात. ही आदिवासीची मूळ संस्कृती आहे. म्हणून हिला मूळ निवासीयांची संस्कृती असे म्हणतात. प्राचीन इतिहासकारांनी तिला सिंधू संस्कृती असे नाव दिले. हे द्राविडीयन लोक आजच्या भटक्या, शुद्र दलित आदिवासींचे पूर्वज आहेत. म्हणूनच सिंधू संस्कृतीला मूळ निवासी यांची संस्कृती किंवा द्रविडीयन संस्कृती म्हटले जाते. सिंधू संस्कृतीत धाडसी, शूर आर्याचे भारतात आगमन झाले. आर्यानी लोकांच्या संपत्ती काबीज केल्या. भ...
किडनॅपिंग ऑफ स्नेक्स
विशेष लेख

किडनॅपिंग ऑफ स्नेक्स

अल्बिनो साप किडनॅपिंग ऑफ स्नेक्स? हा काय विचित्र प्रकार आहे ! असाच विचार आला ना मनात, तर चकित होऊ नका अशाही गोष्टी समाजात आहेत. भारतात तब्बल ९१००० पेक्षा जास्त प्रकार चे प्राणी आहेत, या हजारो वन्यप्राण्यांतील एक असा प्राणी आहे जो मनुष्यवस्तीत देखील आढळतो. समाजात त्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी वागणूक मिळते , काहीठिकाणी त्याला परिसरात आढळल्यास हुसकावून लावतात, काहीठिकाणी त्याला पकडून दुसरीकडे सोडण्यासाठी मदत बोलावली जाते तर काही ठिकाणी बघताक्षणी त्याला मारलेही जाते, तो म्हणजे साप. सापाला इतिहासात व धर्मग्रंथात वेगवेगळ्या रूपात काही ठिकाणी सकारात्मक तर काहीठिकाणी नकारात्मक स्वरूपात रेखाटले गेले आहे. सापांविषयी समाजामध्ये बऱ्याच अंधश्रद्धा आणि गैरसमज आहेत. भारतात सापांच्या २८० पेक्षा जास्त प्रजाती आहेत, समाजात साप हा कुतूहलाचा विषय आहे. साप पाहताच काहींच्या अंगाला शहारे येतात तर...
‘प्रकाशवाटा: एक आकलन’ दिशादर्शक संदर्भग्रंथ
विशेष लेख

‘प्रकाशवाटा: एक आकलन’ दिशादर्शक संदर्भग्रंथ

पुस्तक परीक्षण प्रा. दत्तात्रय तुकाराम आसवले 'प्रकाशवाटा: एक आकलन' हा संदर्भग्रंथ प्रा. डॉ. अतुल चौरे यांनी लिहिला असून तो अक्षरवाड्.मय प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. हा संदर्भग्रंथ सहा प्रकरणांमध्ये विभागला आहे. या ग्रंथाच्या सुरुवातीलाच आत्मचरित्र संकल्पना व स्वरूप हे प्रकरण दिले आहे. कोणतेही आत्मचरित्र अभ्यासताना आत्मचरित्र संकल्पनेच्या संदर्भात विचार केला जातो. डॉ. अतुल चौरे यांनी तोच धागा पकडून लेखन केले आहे. त्यामध्ये त्यांनी आत्मचरित्र संकल्पनेचे स्वरूप, आत्मचरित्र लेखनामागील लेखकाचा हेतू, आत्मचरित्र या साहित्य प्रकाराची बदलती संकल्पना, चरित्र-आत्मचरित्र-आत्मकथन या संकल्पनातील साम्यभे आणि इतर वेगवेगळ्या अभ्यासकांच्या व्याख्यांचा विचार करून आत्मचरित्र संकल्पना स्पष्ट केली आहे. त्यासाठी त्यांनी विविध संदर्भग्रंथांचा वापर केला आहे. त्या संदर्भग्रंथांची क्रमवार यादी दिली आहे....
दोष धर्मांधतेचा
विशेष लेख

दोष धर्मांधतेचा

जेट जगदीश अनेकदा मुस्लिम मित्रांशी बोलताना ते नेहमी कबूल करतात की, 'भारतातील बहुतांशी मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदू होते, असे मोहन भागवत सांगतात ते काही खोटे नाही.' पण ते भागवतांचे राजकीय स्टेटमेंट असते. कारण त्याचबरोबर मुस्लिम मित्र पुढे असेही म्हणतात की, 'आमचे बव्हंशी पूर्वज जे काही मुसलमान झाले ते मुस्लिम राजांच्या किंवा मुल्ला मौलवींच्या बळजबरीमुळे वा अत्याचारामुळे नव्हे; तर येथील उच्चवर्णीयांनी बहुजनांवर केलेल्या अनन्वित अत्याचारांना कंटाळून त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला. एवढेच नव्हे तर कोणी मुस्लिमांच्या हातचा चहा प्यायला असल्या क्षुल्लक कारणासाठी इथल्या जातीय गंड असलेल्या उच्चवर्णीयांनी 'ते मुस्लिम झाले' अशी हाकाटी पिटुन त्यांना धर्मबाह्य केले. काही पिढ्या गेल्या नंतर आता ते स्वतःला कट्टर मुसलमानच समजू लागले आहेत. कारण हिंदूंनी त्यांची नाळ केव्हाच कापली आहे. आणि ही नाळ कापण्यात हि...
शेतकरी नावाची बाप माणसं
विशेष लेख

शेतकरी नावाची बाप माणसं

नितीन थोरात शेतकरी नावाची माणसं माहितीयेत? अत्यंत वाईट जमात. यांच्यावर कितीही अन्याय करा. तरीही ही शेती करतातच. स्वत:चं आणि दुनियेचं पोट भरायची कसली हौस असते यांना ती त्यांनाच माहिती? ऊन ४५ डिग्रीवर गेलं की मी तर बाबा एसीमध्ये बसून राहतो. पण, ही अडाणी माणसं अशा उन्हातपण रानात सऱ्या तोडताना दिसतात. काळवंडतात. करपतात. पार भाजून निघतात. पण, धान्य पिकवायच्या मागं लागलेली असतात. मरणाची थंडी पडते, तेव्हा मी मस्त ब्लँकेटमध्ये लोळत पडतो. उबदार कानटोपी, स्वेटर घालून टीव्ही पाहतो. पण, शेतकरी नावाची गयबानी लोकं अशा थंडीतपण पाटात उभी असतात. यांच्या पायाला मुंग्या येतात. गारठून पाय बधीर होतात. दगडाची चिपळी सर्रकन पाय कापून टाकते अन् पाण्यासोबत रक्ताची धार वाहू लागते. तरी यांना फिकीर नसते. कारण यांना दुनियेचं पोट भरायचं असतं. परवाच्या पावसात तर मी गॅलरीत बसून मस्त फोटो काढले. वाफाळता चहा घेत...
आमच्यात या प्रथा नसतात !
विशेष लेख

आमच्यात या प्रथा नसतात !

कामिल पारखे प्रसूतिगृहातून बायकोला आणि आमच्या कुटुंबात नव्याने आलेल्या माझ्या मुलीला घरी नेण्याची वेळ झाली होती. माझी आई आणि बायको सामानाची आवराआवर करायला लागल्या आणि प्रसूतिगृहातील त्या दोन स्वच्छता कामगार महिलांनी आपल्या बक्षिसाची मागणी केली. आठ दिवस तिथे वावरल्याने मी तशी त्यांना काही रक्कम देण्याची मानसिक तयारी केली होतीच. मात्र खिशातून मी पैसे काढण्याआधीच त्यांनी बाळाच्या पाळण्यात नारळ ठेवण्याची मागणी केली आणि मी चमकलो. ''आम्ही तसली काही परंपरा पाळत नाही. तुम्हाला बक्षिस देण्यात मला काही अडचण नाही,'' मी म्हटले. नारळाच्या मागणीवर मात्र त्या दोघी महिला ठाम होत्या. '' घरी जाताना बाळाचा पाळणा असा रिकामा ठेवायचा नसतो, पाळण्यात नारळ हवाच!" असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या आईच्या कानावर हे गेले तेव्हा 'कामिल, शेजारच्या दुकानात जा आणि पटकन नारळ घेऊन ये ! असे बाईने मला ...
‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर
विशेष लेख

‘निरोप्या’चे संपादक फादर प्रभुधर

कामिल पारखे रविवारची मिस्सा संपल्यावर मी माझ्या वडिलांचे बोट धरून चर्चच्या समोरील मोकळ्या जागेत उभा होतो. देवळातून बाहेर पडणारे लोक आपसांत बोलत उभे होते. श्रीरामपूरला अलिकडेच बदली होऊन आलेले ते तरुण धर्मगुरू घोळक्याने उभे असलेल्या लोकांशी बोलत होते. फादर प्रभुधर यांचे व्यक्तिमत्व अगदी देखणे असेच होते. वक्तृत्व शैलीची देणगी लाभलेल्या फादरांच्या ओघवत्या उपदेशांनी लोक प्रभावित होत असत. भरपूर उंचीचे फादर आपल्या पांढऱ्या झग्यात फिरत होते, तसे त्यांना ‘जय ख्रिस्त’ म्हणून अभिवादन करण्यासाठी लोक त्यांच्याकडे वळत होते. आमच्याकडेही ते आले आणि माझ्या वडिलांशी - दादांशी - बोलू लागले. बोलत असताना मध्येच थांबून माझ्याकडे पाहत त्यांनी विचारले, "पारखे टेलर, तुम्हाला किती मुले आहेत? आणि त्यांच्यामध्ये याचा नंबर कितवा?” माझ्या वडिलांचे श्रीरामपुरात मुख्य बाजारपेठेत सोनार लेनमध्ये ‘पारखे टेलर्स’ हे...
भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात?
विशेष लेख

भाजपवाले नेहमीच बलात्कार करणाऱ्यांच्या बाजूने का असतात?

राहुल बोरसे उत्तरप्रदेश उन्नाव येथील बलात्काराची घटना - बलात्कार करणारा भाजप आमदार, पीडिता तक्रार द्यायला गेली असता तिची तक्रार न घेता तिच्या वडिलांना मरेपर्यंत मारहाण , तुरुंगात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू. कित्येक दिवस आरोपी कुलदीपसिंग सेंगर याला अटक नाही. जनतेचा दबाव वाढल्यावर दबाव. पुढे भाजप आमदार असलेल्या आरोपीने पीडितेवर ट्रक घालून तिला संपवण्याचा प्रयत्न केला. त्यात पीडितेच्या नातेवाईक आणि वकिलाचा मृत्यू. उत्तरप्रदेश भाजप नेता स्वामी चिन्मयानंद वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या मुलीला नागडे होऊन मालिश करायला लावत होता. अनेक दिवस पोलिस त्याला अटक करत नव्हते. मुलीने जीवाची बाजी लावून त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होती. मात्र भाजप सरकारने त्या मुलीलाच ब्लॅकमिल करण्याचा आरोप करत अटक केली. जम्मू कुठूआ बलात्कार प्रकरण - आठवर्षीय मुलीचा मंदिरात अमानुष बलात्कार केला गेला. वेळोवेळी तिला नशेच्...