सुभद्रा जगधने यांचे निधन

सुभद्रा जगधने यांचे निधन 

अहमदनगर, दि. २१ : मुळेवाडी (ता. कर्जत) येथील सुभद्रा संभाजी जगधने (वय ५७) यांचे बुधवारी (दि. २१) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्‍या दैनिक प्रभातचे बातमीदार रवींद्र जगधने यांच्या मातोश्री होत.

दशक्रिया विधी शुक्रवारी (दि. ३०) सकाळी ८ वाजता चांदे बुद्रुक, मिरजगाव रोड (ता. कर्जत, जि. अहमदनगर) येथे होणार आहे.

सुभद्रा जगधने यांचे निधन