Tag: narendra modi

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव
राष्ट्रीय

Lokmanya Tilak Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारानं पुण्यात गौरव

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२३ नं मंगळवारी पुण्यात (Pune) सन्मानित करण्यात आलं. दिपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो. (PM Modi awarded by Lokmanya Tilak National Award 2023) सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक आदी उपस्थित होते. असे पुरस्काराचं स्वरुप लोकमान्य टिळकांची ओळख असलेली पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र, सन्मान चिन्ह आणि दैनिक केसरीचा पहिला अंक आणि प्रतिमा आणि १ लाख र...
महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला
राजकारण, वायरल

महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ | लेखक नितीन थोरात यांचा उपरोधिक टोला

लोकमराठी न्यूज नेटवर्क कोरोना (covid-19) नियंत्रणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) विमानातून औषध फवारणी करणार आहेत. या संदर्भातील लेखक नितीन थोरात यांची उपरोधिक पोस्ट मोदी समर्थकांनी खरी समजून मोठ्या प्रमाणावर व्हायरल केली होती. त्यावेळी अगदी खेड्यापाड्यात लोकांनी घरात कोंडून घेतले होते. त्याप्रमाणेच आता लेखक नितीन थोरात यांनी 'महात्मा नरेंद्र मोदी म्हणजे विज्ञान वादळ' या मथळ्याखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. थोरात यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, प्रत्येक गुलाम गारठून थंड पडावा, अशी बातमी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आठ क्लोन तयार करण्यात आले आहेत. अमेरिकन गुप्तफेर यंत्रणेतल्या विश्वसनीय सुत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारतात आजवर कोणत्याही पंतप्रधानाचे क्लोन बनविण्यात आले नव्हते, त्यामुळे मोदी साहेबांच्या चाणक्य निती कौशल...
भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’
मोठी बातमी, राष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.2...