Tag: OBC Reservation

पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन

पिंपरी : राज्य शासनाच्या चुकीमुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. या पाश्वभुमीवर ओबीसी आरक्षण बचावासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरूवारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे, पिंपरी चिंचवड प्रभारी विजय मुसळे, शहराध्यक्ष सुनिल गवळी, उपशहराध्यक्ष सुधाकर फुले, कोषाध्यक्ष राहुल मदने, महासचिव राजेंद्र पवार, सचिव राजेंद्र डावरे व विक्की पासोटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष महेश कांबळे, मधुकर इंगळे, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गायकवाड, अनिल ननवरे, सुभाष दळवी, सतीश काकडे, कल्याण ओव्हाळ, माऊली बोऱ्हाडे, लक्ष्मण पांचाळ, कार्यालयीन सचिव सुरज गायकवाड, श्रावण कोरी, सर्व हरा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्...
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला
मोठी बातमी, राष्ट्रीय

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत - सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हा अहवाल योग्य अभ्यास न करता तयार करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आज याविषयीची सुनावणी झाली आहे. त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका होणार का अशी परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून येत आहे. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मागासवर्ग आयोगाने याबद्दलचा निर्णय घ्...
आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे
पिंपरी चिंचवड, राजकारण

आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी ओबीसींचे संघटन उभे करु या – वसंत लोंढे

पिंपरी (दि. 9 डिसेंबर 2021) : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण स्थगीत केले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार एकमेकावर या विषयी आरोप करण्यात धन्यता मानत आहेत. आता सर्व पक्षिय नेत्यांवर आणि केंद्र तसेच राज्य सरकारवर ओबीसी समजाचा दबाव असणे आवश्यक आहे. यासाठीगावपातळीपासून पुन्हा ओबीसींचे मजबूत संघटन उभे करु या अशी हाक माजी ज्येष्ठ नगरसेवक वसंत नाना लोंढे यांनी केले. मंगळवारी (दि. 7 डिसेंबर) पिंपरी चिंचवड शहरातील ओबीसींच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक भोसरी येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वसंत लोंढे बोलत होते. यावेळी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य प्रा. लक्ष्मण हाके, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, ओबीसीचे ज्येष्ठ नेते प्रताप गुरव, आनंदा कुदळे, पी. के. महाजन, वंदना जाधव, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, शह...