Tag: Pimpri Chinchwad

नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

नवरात्रीनिमित्त ‘नऊ दिवस, नऊ सन्मान’ अंतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने 'नऊ दिवस, नऊ सन्मान' या उपक्रमांतर्गत शहरातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत युवक काँग्रेसच्या वतीने कु. संस्कृती गोडसे (सामाजिक क्षेत्र), कु. अंकिता नगरकर (वैज्ञानिक क्षेत्र), कु. खुशी मुल्ला (क्रीडा क्षेत्र), मोनिका गोळे-पेंढारकर (लोककला क्षेत्र), अमृता ओंबळे (कला क्षेत्र), प्राजक्ता रुद्रवार (शैक्षणिक क्षेत्र), डॉ. जागृती चव्हाण (वैद्यकीय क्षेत्र) आणि रेनी सजी (उद्योजक क्षेत्र) या रणरागिनींना यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी आयोजकांच्या वतीने सत्कारमूर्तींना गौरवपत्र देण्...
PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल
पिंपरी चिंचवड

PCMC : काळेवाडीत बस थांब्याअभावी प्रवाशांचे हाल

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : काळेवाडी मुख्य रस्त्यावरील बस थांब्यांना शेड नाही. त्यामुळे उन, वारा, पावसात प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागते. वर्षानुवर्षे होत असलेली प्रवाशांची गैरसोय पहाता, तातडीने काळेवाडीत बंसथांबे शेडे उभारावेत. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. काळेवाडीत परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग वास्तव्यास आहे. त्यामुळे येथून पीएमपी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच प्रवाशांमध्ये महिला, शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांचीही प्रमाण जास्त आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी बसथांबा शेडची गरज आहे, त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने स्टीलचे शेड न उभारता भलत्याच ठिकाणी ते उभारले आहे. काळेवाडी दवाखान्यासमोर असेच शेड आहे. विशेष असे शेड शहरात अगदी गल्लीत पहायला मिळतात. शेड नसलेले दोन्ही बाजूचे बसथांबे - बी. टी. मेमोरियल शाळेसमोर ...
गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन 
पिंपरी चिंचवड

गंगाराम मुरकुटे यांचे दुःखद निधन

काळेवाडी : येथील ज्येष्ठ नागरिक गंगाराम दारकू मुरकुटे (वय ७५, रा. श्रद्धा कॉलनी, ज्योतिबानगर) यांचे शुक्रवारी (ता. १३) आकस्मित निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना, नातवंडे, परतुंड असा परिवार आहे. ते संरक्षण खात्याच्या पिंपरीतील डेअरी फार्म विभागातून निवृत्त झाले होते. अनिल मुरकुटे, सुनिल मुरकुटे व नितेश मुरकुटे यांचे ते वडील होत. ...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम

शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी केले आयोजन प्रतिनिधी, २४ सप्टेंबर २०२३ : पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धेत आकुर्डी येथील वर्षा कदम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महिला भगिनींच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा, यासाठी गणेशोत्सवाचे औचित्य साधत शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या वर्षा कदम यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम थीम उभारले होते. त्याचबरोबर काळेवाडी येथील पूनम गोरे यांनी स्पर्धेचं द्वितीय पारितोषिक पटकावले. त्यांनी नुकताच महाराष्ट्रभर धुमाकूळ घालत असलेल्या 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या थीमवर सजावट केली होती. स्पर्धेचे तिसरे बक्षीस रहाटणी येथील गीतांजली कुंभार पटकावले. या तिघांनाही आयोजकांच्या वतीने रोख...
PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’ 
शैक्षणिक

PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’

पिंपरी (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : महानगरपालिकेच्या भाटनगर प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षिका सौ. जयश्री गणेश राऊत या विशेष कार्यासाठी महापालिकेकडून 'आदर्श शिक्षिका' ठरल्या आहेत. त्यांच्या सोळा वर्षाच्या सेवाकाळात त्यांनी विदयार्थ्याच्यासर्वागीण विकासासाठी अनेक विविध उपक्रम राबवले. यात विशेष उपक्रम म्हणजे सध्याच्या काळात संगणक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी मुलांना कोडिंगबाबत मार्गदर्शनावर भर दिला. त्यांचे विद्यार्थी स्क्रॅच या ऑनलाईन कोडिंग फलॅटफॉर्मवर कोडिंग करतात. तसेच त्यांनी विविध सर्जनशीलतेचा विकास घडवून आणणारे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती या सुप्त गुणाचा विकास घडवून आणण्यासाठी राख्या बनविणे, गणेश मूर्ती बनविणे. पतंग तयार करणे, आकाशकंदिल बनविणे कागदी फुलपाखरे, पणत्या, भेटकार्ड, टाकाऊतून टिकाऊ वस्तू, कागदी पिशव्या बनविणे आईस्क्रीमच्या काड्यापासून वाॅल हैगिंग, फुलदाणी...
PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
पिंपरी चिंचवड, राजकारण

PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांची भेट घेतली आणि शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. शहराच्या विविध प्रभागातील विकास कामे आणि प्रलंबित प्रश्न तसेच प्रभागातील इतर समस्या युवक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तासमोर मांडल्या. विशाल वाकडकर यांनी त्यांच्या वाकड, ताथवडे पूनावळे भागातील दिवसेंदिवस होत असलेली वाहतुकीची गंभीर समस्या त्याचबरोबर खड्डेमय रस्ते, मुंबई बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात वारंवार साचनारे पाणी याबाबत सविस्तर विचारणा केली. विशाल काळभोर यांनी त्यांच्या चिंचवड प्रभागातील रस्ते, उद्यान, स्वच्छ्ता, विद्युत या विभागातील काही समस्या सो...
ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन 
पिंपरी चिंचवड

ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : सीमेवरील रक्षण करणारा सैनिक, शेतात राबून देशाची भुक भागणारा शेतकरी यांच्याप्रमाणेच देशांमध्ये ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतू, आपल्या देशामध्ये डायव्हरला मानसन्मान पाहिजे, असा मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गुरु कट्टी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवी बिराजदार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय काजीक, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष म्हस्के, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पोपळे, कोकण विभाग अध्यक्ष अमित दुर्गाई, कोकण जिल्हा अध्यक्ष वासू वालेकर, पुणे शहर अध्यक्ष बबन धिवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल मदने, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शरणू नाटेकर, पिंपरी चिंचवड सचिव गणेश गोफणे, सदस्य हनुमंत काळे, किश...
PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन 
पिंपरी चिंचवड

PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन

पिंपरी, ता. २ (Lokmarathi) : माजी मंत्री आमदारअ‍ॅड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली किरण नढे यांनी आज पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना निवेदन त्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. यावेळी मुख्य प्रवक्ता पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या निगार बारस्कर, स्वाती शिंदे, आशा भोसले, निर्मला खैरे, भाग्यश्री थोरवे, रंजना सौदेकर, मोनिका कोहर आदी उपस्थित होत्या. या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर या कायमच समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात च...
पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध
पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंचा जाहीर निषेध

चिंचवड, ता. २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांचा पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच चिंचवड पोलीस ठाण्यात भिडे यांच्यावर लवकरात लवकर कडक कारवाई करण्यात यावी. असे निवेदन देण्यात आले. या वेळी प्रदेश महासचिव तथा जिल्हा प्रभारी प्रथमेश अबनावे, प्रदेश सचिव गौरव चौधरी, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस विशाल कसबे, वसीम शेख, विनिता तिवारी, रोहित भाट, कुंदन कसबे, विक्रांत सानप, जिफिन जॉन्सन, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, सुभाष भुसने, सुमित सुतार व इतर युवक कार्यकर्ते उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. आता तरी त्या...
Job Opportunities : नोकरीची संधी
नोकरीविषयक

Job Opportunities : नोकरीची संधी

इंदिरा ग्लोबल स्कुल ऑफ बिझनेस / Indira Global School Business प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड कंप्यूटर सायन्स भारती विद्यापीठ / Bharati Viyapeeth सिम्बायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी पुणे पेट्रोल पंपावर कामगार पाहिजे पेट्रोल पंपावर महिला व पुरूष कामगार पाहिजे. पत्ता- जयहिंद हायवे सर्व्हिस स्टेशन, चिंचवड स्टेशन, निरामय हॉस्पिटल शेजारी. संपर्क : 9822551162...