मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत.
बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) :
बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पाटील सुनिल रंगराव (मपोअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), गायकवाड हनुमंत अमृतराव (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), हुंबे भरत केशवराव (मपोअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पंडित मारूती शंकर (मगुप्र, पुणे ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), हेगाजे कलगोंडा सतगोंडा (रायगड ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), कांबळे दिपक ज्ञानदेव (गुन्हे अन्वेषण विभाग ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), सोनावणे विलास (जळगाव ते पोप्रके, धुळे), साळवी के.पी. (नाशिक शहर ते मपोअ, नाशिक), पाटील अरविंद वसंत (मुंबई शहर ते नंदूरबार), आदाटे श्रीकांत गुणवंत (मुंबई शहर ते नंदूरबार), फुलपगारे दिलीप मगनशेठ (नागपूर शहर ते ठाणे शहर), बोरिगिड्डे दत्तात्रय शंकर (उस्मानाबाद ते कोल्हापूर), बेन डॅनियल जॉन बेन (पालघर ते नागरी हक्क संरक्षण), जाधव भरत शिवाजी (पालघर ते नागरी हक्क संरक्षण), आकोसकर अनिल भगवानराव (लातूर ते अ.जा.प्र. उस्मानाबाद), घोडके प्रल्हाद बंन्सीपंडीत (औरंगाबाद शहर ते मुंबई शहर), सय्यद मौला सत्तार (लोहमार्ग, पुणे ते गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी), पुणे), हाश्मी नईमपाशाअब्दुल हकीम (औरंगाबाद ग्रामीण ते अ.जा.प्र.प. औरंगाबाद), किशोर हिरालाल चौधरी (लाप्रवि ते राज्य गुप्तवार्ता विभाग ), सुशील शिवराम जुमडे (पोप्रके, जालना ते बीडीडीएस, औरंगाबाद), मुनाफ फरीद शेख (राज्य गुप्तावार्ता विभाग, बीडीडीएस, पुणे), महमद आजम युसुफ पटेल (मुंबई शहर ते राज्य गुप्तवार्ता विभाग), कडू राजेश शेषरावजी (गुन्हे अन्वेषण विभाग ते वर्धा), शंकर आनंदराव इंदलकर (दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ते ठाणे शहर), खेडकर अश्वनाथ बाप्पाजी (मुंबई शहर ते रायगड) आणि बाबर शंकर श्रीरंग (मुंबई शहर ते पिंपरी-चिंचवड).