शंभर वर्षे जुन्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

पुणे : शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील १०० वर्षांपेक्षा जुने असणाऱ्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

त्यावेळी विभाग प्रमुख निलेश गिरमे, राम तोरकडी, विजय कणसे, निलेश पोळ, सुमीत चाकणकर, अतुल घुले, लोकेश राठोड व आदित्य वाघमारे उपस्थित होते.

Actions

Selected media actions