मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची धाड

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची धाड

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला असून सव्हेंअर संदीप लबडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती समजली आहे. सविस्तर वृत्त लवकरच..

(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
https://twitter.com/news_lokmarathi/status/1554764231207436288?t=3VaR78Eoo_jTsdoU6R-0aQ&s=19