शैक्षणिक

Eduacational: Schools, Colleges.
LokMarathi News

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये कर्मवीर जयंती समारंभ संपन्न

हडपसर : रयत शिक्षण संस्था ही त्यागातून उभी राहिलेली संस्था आहे. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील हे कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. कर्मवीरांनी गोरगरीब व वंचित समुदायासाठी काम केले. कर्मवीरांनी महात्मा फुले यांचे सत्यशोधक समाजाचे कार्य केले. कर्मवीरांनी सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी वसतिगृह काढले. त्यामुळे महाराष्ट्र पुरोगामी झाला. रयत ही एक वेगळी संस्कृती आहे. रयतेचे कार्यकर्ते ही कर्मवीरांच्या संस्कृतीमधून तयार झाले आहेत. रयत सेवक हे मनाने अतिशय निर्मळ आहेत. त्यांचा समाजावर उत्तम परिणाम होतो. महात्मा फुले यांचे माणूस घडविण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. वंचितांसाठी काम करून, कर्मवीरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारूया. असे विचार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 134 व्या जयंती समारंभ प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे, माजी सचिव, प्राचार्य डॉ. जनार्दन जाधव य...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार संपन्न

हडपसर : महाराष्ट्र ही संतांची पंडितांची व शाहिरांची भूमी आहे. महाराष्ट्राची भूमी ही साहित्यासाठी सकस भूमी आहे . साठोत्तरी काळातील साहित्यात वास्तव जीवन मोकळेपणाने व्यक्त झाले . शोषितांचे जीवन या साहित्यातून व्यक्त झाले. नव्या लेखकांनी आपल्या लेखणीतून नवा समाज उभा केला पाहिजे. असे विचार नेदरलँडचे कवी व चित्रकार मा. भास्कर हांडे यांनी मांडले. ते एस. एम. जोशी कॉलेज हडपसर येथील मराठी विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये "मराठीतील 1960 नंतरचे विविध वाड्मयीन प्रवाह व सद्यस्थिती" या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. या वेबिनारचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले की, कलावंत हा माणसाच्या कल्याणाचा विचार करतो. तो शांतीचा प्रतीक असतो. साहित्य माणसाला जोडण्याचे काम कर...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन
शैक्षणिक, पुणे

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी विषयाचे आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन

हडपसर : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शनिवारी (दिनांक ११ सप्टेंबर २०२१) मराठी विभाग आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. मराठीतील १९६० नंतरचे विविध वाङ्मयीन प्रवाह व सद्य:स्थिती या विषयावर हे आंतरराष्ट्रीय वेबिनार होणार आहे. या आंतरराष्ट्रीय वेबिनारचे उद्घाटन हॉलंड, नेदरलॅंडचे कवी व चित्रकार भास्कर हांडे करणार आहेत. या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस विचार व्यक्त करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. तसेच मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. वंदना महाजन, गोवा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. चिन्मय घैसास, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. तुकाराम रोंगटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या &...
MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण
शैक्षणिक

MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण

पुणे : मावळ तालुक्यातील सहा केंद्रातील ५९ शिक्षकांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद या संस्थेमार्फत चालवित असलेल्या स्पोकन इंग्लिश संदर्भात असलेल्या MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी घेण्यात आला. याप्रसंगी या प्रमाणपत्राचे वितरण पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, तालुक्याचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज आणि कांचन धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे तसेच विषय तज्ञ सचिन ढोबळे हे उपस्थित होते. या कोर्समध्ये शिक्षकांनी ...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिक्षक दिन समारंभ संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये शिक्षक दिन समारंभ संपन्न

पुणे : प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे असते. शिक्षक पिढी घडवण्याचे कार्य करतात. शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. आज काळ बदलला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात वयापेक्षा ज्ञानाला महत्त्व आले आहे. प्रत्येक शिक्षकाने काळाबरोबर बदलले पाहिजे. आपल्या जीवनात गतिशीलता आणली पाहिजे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या कार्याचा गौरव करूया, पण त्याचबरोबर सर्व शिक्षकांचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. एस. बी. जगताप यांनी केले. या कार्यक्रमात उ...
एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा
पुणे, शैक्षणिक

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये सदभावना दिवस साजरा

हडपसर, पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त सदभावना दिवस साजरा करण्यात आला. भारतात विविधतेत एकतेची भावना दृढ व्हावी. राज्यातील विविध प्रदेशात अनेक धर्माच्या अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये ऐक्याची भावना वाढावी. यासाठी सदभावना शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सांस्कृतिक विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.संजय जगताप उपप्राचार्य, डॉ.संजय जडे, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ.अतुल चौरे, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्रशासकीय वर्ग उपस्थित होता....
डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार
शैक्षणिक, पुणे

डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडनतर्फे जागतिक पुरस्कार

पुणे : गॅलॅक्सी ग्रुप आणि गॅलॅक्सी युथ फॉउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय लोखंडे यांना लंडन येथील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् पुरस्काराने गौरविण्यात आले. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, मराठी चित्रपट निर्माते सिकंदर सय्यद आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते येथे नुकताच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. https://youtu.be/ViDKbEVKKnc वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस् लंडन तर्फे जगभरातील देशांमध्ये ग्लोबल प्लेज कॅम्पेन हा उपक्रम सुरु आहे. या अंतर्गत कोरोनाच्या काळात आणि त्या अगोदर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान जागतिक स्तरावर केला जात आहे. याच अनुशंगाने डॉ. दत्तात्रय लोखंडे यांच्या कोरोनाच्या काळात आणि त्या आधीपासूनच सेवाभावी कामाची दखल घेत जागतिक स्तरावरील पुरस्काराने त्यांना...
शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अरूण चाबुकस्वार यांचा सन्मान

पिंपरी : स्वातंत्र्यदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल न्यु सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अरूण चाबुकस्वार यांचाही सन्मान करण्यात आला. महापौर उषा (माई) ढोरे, उपमहापौर हिराबाई (नानी) घुले, नगरसेविका निर्मला कुटे, नगरसेविका सुनीता तापकीर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन चाबुकस्वार यांना सन्मानित करण्यात आले. ...
प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
पुणे, शैक्षणिक

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

डॉ. धनाजी भिसे पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्र...
न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के
शैक्षणिक

न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहावीचा निकाल 100 टक्के

पिंपरी चिंचवड : राहटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाऊंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल जाहीर झाला आहे. चौधरी निशा बाबूलाल हिने 97.20 टक्के गुण मिळवून शाळेत पहिला क्रमांक मिळवला. तर परमार साहिल जगदिश याने 90.80 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे. सोळंकी आरती महेंद्र हिने 87.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक तर चौधरी कमलेश मांगीलाल याने 87.20 टक्के गुण मिळवून चौथा क्रमांक मिळविला आहे. तसेच चौधरी पूजा सखाराम हिने 85.60 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला आहे. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, नगरसेविका निर्मलाताई कुटे, संदीप चाबुकस्वार, संजय कुटे, राम शिंदे, वसंत निवगुणें, सचिन आवटे, मुख्याध्यापिका आसावरी घोडके यांच्या वतीने सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल आणि...