विविध उपक्रमाद्वारे नाना काटे यांचा वाढदिवस साजरा; शुभेच्छा देण्यासाठी मान्यवरांची दिवसभर मांदियाळी
चिंचवड, दि. १६ ऑगस्ट : माजी विरोधी पक्षनेते व युवा नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांचा वाढदिवस देशाच्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नाना काटे यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या Pimple Saudagar येथील जनसंपर्क कार्यालयाबाहेर दिवसभर मोठी गर्दी केली होती.
खासदार श्रीरंगआप्पा बारणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, कविता अल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे पाटील, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, शाम लांडे, अतुल शितोळे, राजेंद्र जगताप, पंकज भालेकर, निलेश डोके, राहुल भोसले, विक्रांत लांडे, संतोष कोकणे, विनोद नढे, संजय वाबळे, प्रभाकर वाघेरे, सुनील गव्हाणे, समीर मासुळकर, सुलक्षणा शीलवंत, माई काटे, माई काळे, प्रज्ञा खानोलकर, खंडूशेठ कोकणे, प्रसाद शेट्टी, हभप प्रमोद महाराज जगताप, हभप पुरुषोत्तम म...