पुणे

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा व गोवा संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘मराठी भाषा व गोवा संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन

औंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथील मराठी विभागाने 'मराठी भाषा व गोवा संस्कृती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोवा विद्यापीठाच्या मराठी विभागातील सन्माननीय प्रा.चिन्मय घैसास सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा.चिन्मय घैसास सर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन लेखन आणि श्रवण कौशल्य अधिकाधिक विकसित केली पाहिजेत. त्यामधून आपला व्यक्तिमत्व विकास होतो. त्यामुळे आपले बोलण्याचे सामर्थ्य वाढते. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण आपल्या मधील कौशल्य विकसित केले पाहिजेत. जर विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कौशल्य विकसित केले तर त्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. गोवा हे पर्यटनाचे क्षेत्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी गोवा राज्यामध्ये वेगवेगळ्या देशांमधून अनेक पर्यटक येतात. अशावेळी पर्यटकांना...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न

औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व माजी विद्यार्थी संघ यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती-महिला शिक्षक दिन व खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे, पश्चिम विभागीय अध्यक्ष अॅड. राम कांडगे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य व माजी महापौर दत्तात्रय गायकवाड, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विकास रानवडे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदान शिबीरात औंध येथील कुस्ती तालीम संघातील तरुणांनी उस्फुर्तपणे सहभाग घेतला. रयत विद्यार्थी परिषदेमधील तरुणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील मुला-मुलींनी या शिबीरात उस्फुर्तपणे सहभाग घेतल्यामुळे हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले. रक्तदान शिबीराच्या वेळी महाविद्य...
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी मिळवली ७०० अंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे
पुणे, शैक्षणिक

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी मिळवली ७०० अंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे

पुणे : कोरोनाच्या काळात सर्वच महाविद्यालये अचानक बंद झाली, विद्यार्थी आणि प्राध्यापक यांना अचानकच घरी बसाव लागले. लॉकडाऊन कधी संपेल, हे हि सांगता येत नव्हते. पण विद्यार्थी आणि प्राध्यापक एकत्र आले तर काय चमत्कार होऊ शकतो, हे थेरगाव येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या तंत्रनिकेतन ने दाखून दिले आहे. संगणक विभागातील सर्व प्राध्यापकानी एकत्र येवून सर्व विद्यार्थ्यांना अद्यावत अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन करून ७०० पेक्षा ज्यास्त अंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रमाणपत्रे पूर्ण करून घेतली आहेत. ही प्रमाणपत्रे जगभरातील नावाजलेलया विद्यापीठातून व आयटी कंपन्यातून पूर्ण केली आहेत, हे विशेष. यात मिशिगन, कॅलिफोर्निया, कोलोरॅडो टोरोंटो, डुक, अल्बर्टा, जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क, लंडन, मेरीलँड, वॉशिंग्टन, वरजिनीय, गेवर्गीय, याले इंपिरियल कॉलेज, रईस, ऍरिझोना विद्यापीठाचा समावेश आहे. ...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती समारंभ उत्साहात संपन्न

मनोगत व्यक्त करताना डॉ. श्रुती तांबे औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभाग व महिला विकास मंच यांच्या वतीने 'क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती - महिला शिक्षक दिन' साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या वेळी बोलताना त्या म्हणाल्या, महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वसामान्य माणसाला शिस्तीत आणण्यासाठी फुले मंडईची स्थापना केली. त्यामुळे महात्मा ज्योतिराव फुले यांना 'सिस्टीम बिल्डर असे म्हटले जाते. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे खाजगी आणि सार्वजनिक जीवनात सारखेच जीवन जगत होते. त्यामुळे त्यांच्या हातून शैक्षणिक आणि सामाजिक कार्य झाले. सावित्रीबाई फुले यांनी प्लेगच्या साथीच्या काळात अनेकांना दवाखान्या...
पुणे, मोठी बातमी

संभाजी ब्रिगेडचे अनोखे आंदोलन | विधिवत श्राध्द घालून केला महाराष्ट्र शासनाचा निषेध

पिंपरी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने विधिवत श्राद्ध घालत आंदोलनाद्वारे महाराष्ट्र शासना विरोधात संताप व्यक्त करत निषेध केला आहे. श्री श्री रविशंकर यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल न केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. थेरगाव येथील स्मशानभूमीत हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पिंड घालुन, विधी करून श्राद्ध घालण्यात आले. तसेच या बाबत निर्णय न झाल्यास भविष्यात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला. या श्राद्ध आंदोलना वेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी संघटक ज्ञानेश्वर लोभे, माऊली बोराटे, योगेश साळवी, महेश कांबळे, मराठा जोडो अभियानाचे प्रदेश अध्यक्ष नितीन जाधव आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल अपमान कारक आक्षेपार्य लिखाण केले. तस...
शैक्षणिक, पुणे

सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक – प्रा. डॉ. महेबूब सय्यद

ॵंध : रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब आणि सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरचे प्रा.डॉ.महेबूब सय्यद सरांनी ऑनलाईन पध्दतीने उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले डॉ.बाबासाहेबांनी कायद्याचे शिक्षण घेऊन, त्याचा वापर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केला. गुलामीत जीवन जगणाऱ्या माणसांना मुक्तीचा मार्ग डॉ. बाबासाहेबांनी दाखवला. सामाजिक समता येण्यासाठी आर्थिक समता येणे आवश्यक असून स्वातंत्र्य, समता, बधुंता व न्याय याच्यांवर आधारीत समाजनिर्मिती व्हावी यासाठी ...
१२ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडुनच वारंवार बलात्कार
मोठी बातमी, पुणे

१२ वर्षीय मुलीवर आईच्या मित्राकडुनच वारंवार बलात्कार

पुणे : लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एका बारा वर्षीय मुलीला जिवे मारण्याची धमकी देत, मुलीच्या आईच्या मित्राकडुनच मागील वर्षभरापासुन मुलीवर बलात्कार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पिडीत मुलीच्या पोटात दोन दिवसापुर्वी वेदना होत असल्याने, मुलीच्या आईने मुलीकडे विचापुस केली असता ही बाब लक्षात आली. पिडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी, शाम भाऊराव पवार (वय ३५, रा. लोणीस्टेशन, कदमवाकवस्ती ता. हवेली) या नराधमा विरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच शाम पवार हा फरार झाला असुन, आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक ३० वर्षीय परप्रांतीय महिला ग्रामपंचायत हद्दीत ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत "दक्षता जागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले होते. 'सतर्क भारत - समृद्ध भारत' ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात कार्यालयाच्या दर्शनी भागात मोजक्या ठिकाणी भित्तीपत्रक व कापडी फलक लावण्यात आले. तसेच दक्षता जनजागृतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा परीक्षा घेण्यात आली.&nbs...
कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे २० लाखांची मदत
पुणे, शैक्षणिक

कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे २० लाखांची मदत

पुणे : इंदापूर तालुक्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वतीने २० लाख रुपयांचा मदत धनादेश देण्यात आला. त्यामुळेसंस्थेच्या मदतीमुळे दोन्ही कुटुंबाना आधार मिळाला आहे. संतोष खुटाळे व सोपान कांबळे या दोन प्राथमिक शिक्षकांचा कोरोनामुळे निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबियांना आधार देण्यासाठी इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने आपल्या शिक्षक सभासदांसाठी शिक्षक कल्याण निधीतून संतोष खुटाळे यांच्या पत्नी सविता व सोपान कांबळे यांच्या पत्नी सुवर्णा यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश दिला. शिक्षक पतसंस्थेचे सभापती सुनिल वाघ, उपसभापती वसंत फलफले यांचे हस्ते त्यांना ही मदत करण्यात आली. यावेळी माजी सभापती किरण म्हेत्रे, संभाजी काळे, सुनिल शिंदे, विलास शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, संचालक आदिनाथ धायगुडे, बालाजी कलवले, तज्ज्ञ संचालक सुनिल चव्...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सप्ताह ऑनलाइन उपक्रमांनी साजरा

औंध : पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम, वाड्मय मंडळ उद्घाटन समारंभ, ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धा, ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा, ऑनलाईन नाट्यवाचन स्पर्धा, ऑनलाईन कर्मवीर जीवन दर्शन प्रदर्शन इतर उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे साहेब यांनी सांगितले. पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून, त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि जिमखाना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्...