पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे
पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंताना मानधन देण्यासाठी जिल्हास्तरीय समितीवर राहुरीतील शिवशाहीर डॉ विजय तनपुरे

राहुरी, दि.२२ (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब गोपीनाथ गागरे यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे सहसुल व पशुसंवर्धन मंत्री ना. श्री.राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी ही निवड केली. यावेळी समितीच्या इतर सहा सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन समितीत नवनाथ साहेबराव म्हस्के, श्री.शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे, श्री. निजामभाई कासमभाई शेख, श्रीमती. राजश्री काळे, श्री. विजय वसंतराव गायकवाड, श्री. महादेव शशिकांत झेंडे यांचा समावेश करणयात आला आहे. शिवशाहीर डॉ .विजय तनपुरे महाराज म्हणाले, दोन वर्षापासून नगर जिल्ह्यात वृद्ध कलावंत मानधन समिती नव्हती. त्यामुळे अनेक गरजवंत युद्ध कलावंत मानधनापासून वंचित होते.आता जे जे मला भेटतील त्या सर्वांना पेंन्शन चालू करून देणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील तनपुरे घराण्...
कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे 
पुणे

कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश मोरे

पुणे (लोकमराठी न्यूज) : कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था पुणे या संस्थेची महाराष्ट्र नवनिर्वाचित कार्यकारणी २०२३-२०२४ नुकतीच जाहीर करण्यात आली. रुपेश मोरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. नवनियुक्ती कार्यकारिणीचा सत्कार पिंपरी चिंचवड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा मेत्रे वस्ती (चिखली) येथे करण्यात आला. उपाध्यक्षपदी संदीप जाधव व मंगेश घाग, सचिवपदी प्रा. संदीप सकपाळ, सहसचिवपदी समीर चव्हाण, कार्याध्यक्षपदी संतोष कदम व राहुल ढेबे, खजिनदारपदी नंदकुमार महाडिक व महेश गोरे तसेच उत्सव कमिटी अध्यक्षपदी कैलास मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी अठरा गाव मंडळाचे अध्यक्ष अशोक कदम कॅप्टन श्रीपत कदम, गजानन मोरे, दत्तात्रय सकपाळ, पांडुरंग कदम व युवाशक्तीचे सर्व सभासद उपस्थित होते. युवाशक्तीचे अध्यक्ष रुपेश मोरे यांनी युवाशक्तीची पुढील वाटचाल...
कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड
पुणे

कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड

पुणे : कुरुळी गावच्या उपसरपंचपदी प्रतिभा कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अनिता बधाले यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानिमित्त माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम सोनवणे यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच प्रतिभा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड पंचायत समिती सभापती अमर कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कमल कड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य शरद मुऱ्हे, माजी सरपंच देवराम सोनवणे, कविता गायकवाड, माजी उपसरपंच एम. के. सोनवणे, विजय कांबळे, अमोल सोनवणे, शोभा गायकवाड, नेहा बागडे, विशाल सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य दिपक डोंगरे, गुलाब कांबळे, मनिषा मुऱ्हे, जैदाताई, माधुरी मालशिखर, तसेच माजी सदस्य स्वप्निल काबळे, जितेंद्र कांबळे (SRP खेड ता. अध्यक्ष) पो. पा...
‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’ 
पुणे, सामाजिक

‘नातं विश्वासाचे’ क्लबच्या युवकांची तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात ‘प्लास्टिक मुक्त वारी’

दिवे घाट, पुणे (लोकमराठी न्यूज) : 'प्लस्टिक मुक्त वारी ' या उपक्रमांतर्गत " नातं विश्वासाचे " या क्लब ने आयोजित केलेल्या स्वच्छता मोहिमेत तळेगाव येथील नूतन कॉलेज ऑफ इंजिनिरिंग व रिसर्च मधील NSS च्या स्वयंसेवकांना सहभागी होण्याची संधी मिळाली. “नातं विश्वासाचे”क्लब व एन एस एस (नूतन कॉलेज ऑफ इंजिनीरिंग आणि रिसर्च )च्या एकूण ८० युवकांच्या व ८ शिक्षकांच्या समूह तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले. खरं तर जास्त करून सर्वांची ही पहिलीच वारी पण ३२ किलोमीटर चा प्रवास सर्वांनी सुखरूप पणे पूर्ण केली. दोन्ही पालखी चे दर्शन घेत पुणे स्टेशन पासून सासवड पर्यंतची ३२ किलोमीटर ची पाय वारी पूर्ण केली. त्यात सर्वात कठीण टप्पा मानला जाणाऱ्या ४ किलोमीटर चा दिवे घाट सर्व ८० विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. दिवे घाटात सर्व विध्यार्थ्यांनि एकूण १०८ पोती ,प्रत्...
आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे 
पुणे

आजचा दिवस दसरा दिवाळीसारखा आनंदाचा – खासदार डॉ. अमोल कोल्हे

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना बैलगाडा शर्यतीच्या लढ्यावर चित्रपट बनवण्याची घोषणा नारायणगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने आज बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली हा आनंदाचा आहे, म्हटलं तर समाधानाचा, अगदी दसरा - दिवाळीच्या सणासारखा दिवस आहे. त्यामुळे 'याचसाठी केला होता अट्टाहास' अशी भावना सर्वांच्या मनात आहे, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी आपल्या भावना व्यक्त करीत सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच हे संपूर्ण यश तमाम बैलगाडा मालक, शौकिनांचे असल्याचे त्यांनी सांगितले. https://youtu.be/r_HajS04WlI बैलगाडा शर्यतींवर लवकरच आपण चित्रपट बनवणार असल्याचे सांगून त्याची तयारी आधीपासूनच सुरू झाली असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले. बैलगाडा मालकांचे कष्ट, त्यांचं बैलांशी असलेलं नातं या सगळ्याचा उहापोह यात असेल त्याचबरोबर एक आंतररा...
जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी
पुणे

जुन्रर परिसरात घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगार जेरबंद; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखणीय कामगिरी

पुणे, दि ७ (लोकमराठी) - जुन्नर परिसरात दशक्रिया विधीसाठी घरातील लोक बाहेर गेल्याचा फायदा घेवुन घरात घुसुन सोने व पैशावर डल्ला मारणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करत ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. आकाश प्रकाश विभुते (वय ३२ वर्षे, सुपली, पो. पळशी, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, सध्या रा. फुलसुंदर अपार्टमेंट, आनंदवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे) असे या सरईत गुन्हेगाराचे नाव आहे. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण जिल्हात वाढत्या घरफोडयाचे प्रमाण लक्षात घेवुन पुणे ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना घरफोड्यांबाबत वैयक्तीक दृष्टया लक्ष देवून कारवाई करणेबाबत सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे ...
रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप
पुणे

रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि.२८ (लोकमराठी) - हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप महा.राज्य...
रामजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
पुणे

रामजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पुणे दि.२२ (लोकमराठी) - एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोंढापुरी जामा मशिद येथे पोलिस निरीक्षक खटावकर साहेब, पोलिस हवालदार मंगेश लांडगे, सरपंच स्वप्नील गायकवाड, सरपंच संदीप डोमाले सर्वजण एकत्र येत शांततेत नमाज पठण केल. समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. यावेळी पोलीस पाटील राजेश गायकवाड,उपसरपंच सुनील तात्या गायकवाड, उपसरपंच गणेश गायकवाड, चेअरमन शांताराम गायकवाड, अमोल गायकवाड, बापू गायकवाड...
आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे, दि.२१ (लोकमराठी) - आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर, तांबरम चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चेन्नई) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्रामीणचे पोलीस अध...
मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
पुणे

मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुका भाजप महिला आघाडीचे तहसिलदारांना निवेदन वडगाव मावळ, दि.१७ (लोकमराठी) - महिलांच्या समस्यांबाबत मावळतालुका भाजप महिला आघाडीच्या वतिने तहसिलदारांना निवेदन देऊन तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही, अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन अनेक पेन्शन धारकांची थांबली आहे तरी ती त्वरित चालू करावी.काही शासकीय अडचणी असतील तर त्या पूर्ण करून निराधार तसेच विधवा महिलांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी केली. मावळ तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी मावळचे नवनिर्वाचित तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले; मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही. अनेक वेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे महिलांना मिळत असतात. अनेकदा पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकारी ऑफिसमध्ये नस...