पुणे दि.२२ (लोकमराठी) – एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोंढापुरी जामा मशिद येथे पोलिस निरीक्षक खटावकर साहेब, पोलिस हवालदार मंगेश लांडगे, सरपंच स्वप्नील गायकवाड, सरपंच संदीप डोमाले सर्वजण एकत्र येत शांततेत नमाज पठण केल.
समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस पाटील राजेश गायकवाड,उपसरपंच सुनील तात्या गायकवाड, उपसरपंच गणेश गायकवाड, चेअरमन शांताराम गायकवाड, अमोल गायकवाड, बापू गायकवाड