पुणे : शिवसेना खडकवासला व संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील १०० वर्षांपेक्षा जुने असणाऱ्या वटवृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
त्यावेळी विभाग प्रमुख निलेश गिरमे, राम तोरकडी, विजय कणसे, निलेश पोळ, सुमीत चाकणकर, अतुल घुले, लोकेश राठोड व आदित्य वाघमारे उपस्थित होते.
- PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारांची यादी
- Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त
- अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- Ahilyanagar : अश्विनी नांगरे यांचा ‘राज्यस्तरीय आदर्श सरपंच’ पुरस्काराने गौरव
