पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी

पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी

पिंपरी : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत व सावित्रीबाई फुले भाजी विक्री संघ संयुक्त समिती यांच्या वतीने पिंपरी रेल्वे स्टेशन लगत भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

यावेळी रमेश शिंदे, संतोष वडमारे, नजीर मुलानी, गौतम रोकडे, अस्लम मणियार, प्रवीण वडमारे, फिरोज तांबोळी, भाऊसाहेब अभंग व समितीचे सर्व सदस्य व सभासद उपस्थित होते.