Tag: Shivjayanti

शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप
पिंपरी चिंचवड

शिवजयंती निमित्त चिंचवडमध्ये गरजूंना कपडे वाटप

चिंचवड : मधुकर बच्चे युवा मंचच्या वतीने केशवनगर येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. जेष्ठ नागरिक पांडुरंग शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, आरती व शिवस्तोत्र म्हणत विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना कपडे वाटप करण्यात आले. तसेच पेढे वाटून शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. त्यावेळी महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे, राजू कोरे, गणेश बच्चे, गोपाळ शिंदे, गौरव पवार, पोपट बच्चे, श्रीकृष्ण माळी, राजू ततापुरे, विजय कदम, रोहिणी बच्चे, गीता कोरे, अर्चना बच्चे, श्रावणी बच्चे, आसावरी बच्चे, अमित धारणे, सीताराम माळी, राजेश दहिवाड यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अनेकांनी महाराजांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे आयोजक मधुकर बच्चे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्व मान्यवर व ना...
पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी
सिटिझन जर्नालिस्ट

पिंपरी भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी

पिंपरी : टपरी, पथारी, हातगाडी पंचायत व सावित्रीबाई फुले भाजी विक्री संघ संयुक्त समिती यांच्या वतीने पिंपरी रेल्वे स्टेशन लगत भाजी मंडईमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी रमेश शिंदे, संतोष वडमारे, नजीर मुलानी, गौतम रोकडे, अस्लम मणियार, प्रवीण वडमारे, फिरोज तांबोळी, भाऊसाहेब अभंग व समितीचे सर्व सदस्य व सभासद उपस्थित होते. ...
रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज – बाबा कांबळे
पिंपरी चिंचवड

रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज – बाबा कांबळे

कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने शिवजयंती उत्साहात पिंपरी : रयतेच्या भाजीच्या देठाला देखील हात लावू नका, असे बजावून रयतेची काळजी घेणारे आणि खऱ्या अर्थाने रयतेचे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचे विचार आजच्या काळात देखील जोपासले जात आहेत. आज देशाची झालेली वाताहत पाहता शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणे गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारच देशाला उपयोगी ठरतील, असे प्रतिपादन कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले. कष्टकरी जनता आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी नगरसेवक विक्रांत लांडे पाटील, समीर मासुळकर यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे माजी उपमहापौर तुषार हिंग...