क्रीडा

मोठ्या यूएस स्पर्धा खेळू शकला नसलेला नोव्हाक जोकोविच परत येण्यास उत्सुक
क्रीडा

मोठ्या यूएस स्पर्धा खेळू शकला नसलेला नोव्हाक जोकोविच परत येण्यास उत्सुक

लोकमराठी न्यूज : नोव्हाक जोकोविच म्हणाला की, तो युनायटेड स्टेट्समधील सर्वात मोठ्या स्पर्धांमध्ये खेळू शकला नाही आणि बुधवारी सिनसिनाटी ओपनमध्ये दोन वर्षांतील त्याच्या पहिल्या एकेरी सामन्यात सहज विजय मिळविल्यानंतर परत आल्याने आनंद झाला. 23-वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियनला गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरुवातीला त्याने कोविड-19 लस घेण्यास नकार दिल्याने यूएसमध्ये स्पर्धा करण्याची परवानगी नव्हती, परंतु यूएस सरकारने मे मध्ये लसीकरण न केलेल्या परदेशी प्रवाशांसाठी त्याचे नियम शिथिल केल्यानंतर तो परत आला. 2019 नंतर प्रथमच सिनसिनाटीमध्ये एकेरी खेळताना, 36 वर्षीय सर्बियनने अलेजांद्रो डेव्हिडोविच फोकिनाविरुद्ध पहिला सेट 6-4 असा जिंकला, जो नंतर पाठीच्या समस्येमुळे निवृत्त झाला. "वेळ निसटून जाते. चार वर्षे कालच वाटत होती. त्यामुळे परत येणे निश्चितच आनंददायी आहे, असे जोकोविचने पत्रकारांना सांगितले....
तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला
क्रीडा, ताज्या घडामोडी

तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला

दिनेश कार्तिक IPL 2023 मध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या मोसमात स्टार असलेल्या डीकेला यावेळी धावा करता आल्या नाहीत. शिवाय, तो यावर्षी विकेटकीपिंगमध्येही चुका करत आहे. आणि त्याची रनिंग बिटवीन द विकेट हा देखील यावेळी चर्चेचा विषय आहे. कार्तिक यावेळीही रनआउट झाल्यामुळे चर्चेत आला आहे. पण लखनौ विरुद्ध, सोमवार 1 मे रोजी त्यांचीही फसवणूक झाली. लखनौविरुद्ध बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीला हा निर्णय योग्य वाटला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पॉवरप्लेमध्ये कोणतेही नुकसान न करता बाहेर काढले. मात्र यादरम्यान त्याचा वेग खूपच कमी होता. धावणे खूप हळू असावे.आणि त्यानंतर कोहलीची विकेट पडल्यानंतर सतत हादरे बसत होते. 18 वे षटक संपले तेव्हा परिस्थिती अशी होती की संघाने 6 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. वानिंदू हसरंगा आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते. शेव...
आदित्य बुक्की याने राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशन क्रीडा प्रकारात पटकावले सुवर्णपदक
पिंपरी चिंचवड, क्रीडा

आदित्य बुक्की याने राष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशन क्रीडा प्रकारात पटकावले सुवर्णपदक

मास रेसलिंग क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावून मिळवले रौप्य पदक पिंपरी, दि. 1 फेब्रुवारी 2023 : १० वी ए आय टी डब्ल्यू पी एफ राष्ट्रीय ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रेशन चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्र संघटनेच्या संघाद्वारे पिंपरी चिंचवड शहरातून आदित्य मल्लिकार्जुन बुक्की याने ८० किलो वजन गटात बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, आणि पॅनक्रेशन या तिन्ही क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपला सहभाग नोंदवला. त्याने बेल्ट रेसलिंग आणि पॅनक्रेशनमध्ये सुवर्णपदक तर मास रेसलिंग या क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली आहे. दिनांक १९ ते २२ जानेवारी दरम्यान शिर्डी येथील सिल्वर ओक लॉन्स (जिल्हा अहमदनगर) येथे या स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धा ए आय टी डब्ल्यू पी एफ ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलिंग आणि पॅनक्रिएशन फेडरेशनच्या मान्यतेखाली अहमदनगर ट्रेडिशनल रेसलिंग असोसिएशन यांनी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये भ...
एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल 
क्रीडा

एस. एम. जोशी कॉलेजच्या साक्षी काकडे यांना रोइंग स्पर्धेत ब्राँझ मेडल

हडपसर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासन आयोजित महाराष्ट्र स्टेट मिनी ऑलिम्पिक स्पर्धा 2023 रोइंग मुलींच्या स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील खेळाडू साक्षी काकडे यांना ब्राँझ मेडल मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांना प्रा. वासावे डी.एल. शारीरिक शिक्षण संचालक यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले....
स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक 
पिंपरी चिंचवड, क्रीडा

स्मार्ट इंडिया हॉकेथॉन राष्ट्रीय स्पर्धेत पीसीसीओईचा प्रथम क्रमांक

पिंपरी : "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन (एसआयएच) २०२२" या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम फेरीत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या (पीसीसीओई) टीम "वॉटर गार्डियन्स"ने "स्मार्ट ऑटोमेशन श्रेणी अंतर्गत" "स्मार्ट शहरांमध्ये पाण्याच्या वापराचा मागोवा घेण्यासाठी आणि मर्यादित करण्यासाठी स्मार्ट सिटी वॉटर मॅनेजमेंट सिस्टम" हा लक्षवेधक प्रकल्प सादर करून अंतिम फेरीतील प्रथम क्रमांक मिळवून एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी येथे आयोजित केलेल्या "स्मार्ट इंडिया हॉकेथॉन २०२२" च्या ग्रँड फिनालेत हार्डवेअर एडिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. प्रतीक शेट्टी हा "वॉटर गार्डियन्स" टीमचा कॅप्टन होता या टीममध्ये सोहेल शेडबाळे, राशी राठी, रुद्रेश श्रीराव, राधिका डोईजड यांचा समावेश होता. त्यांना प्रा. प्र...
एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश
पुणे, क्रीडा

एस.एम. जोशी कॉलेजच्या विद्यार्थीनींचे वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनात यश

पुणे : एस.एम. जोशी कॉलेजमधील दिलशाद मुलाणी व गंगासागर भाकड या विद्यार्थिनींनी, मार्गम नृत्य अकादमी मार्फत आयोजित केलेल्या वर्ल्ड रेकॉर्डस समूह नृत्य गायनामध्ये सहभाग घेवून विविध प्रकारचे नृत्य सादर केले. त्याबद्दल त्यांना मॉर्गन नृत्य अकादमी मार्फत मेडल व प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. एन.एस. गायकवाड साहेब यांनी त्यांचे कौतुक करीत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक क्षेत्राबरोबरच, कला व क्रीडा क्षेत्रात चांगला नावलौकिक व्हावा यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहे. विद्यार्थ्याच्या या यशात महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाला मोलाचा वाटा असून, विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. शिल्पा शितोळे, डॉ. अ...
अब्दुल अहद शेख याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक
क्रीडा, पिंपरी चिंचवड

अब्दुल अहद शेख याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत कांस्यपदक

पिंपरी : अझरबैजान देशातील गोयगोल रीजनमध्ये २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२ दरम्यान आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग आणि मास रेसलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यातील मास रेसलिंग (सामूहिक कुस्ती) स्पर्धेत अब्दुल अहम शेख याने १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक आणि बेल्ट कुस्तीमध्ये कांस्यपदक पटकावले. क्रीडा मंत्रालय, अझरबैजान सरकार आणि जागतिक एथनोस्पोर्ट्स फेडरेशन यांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते. अब्दुल शेख (Abdul Shaikh) हा डॉ. डी. पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्समध्ये (Dr. D Y Patil College) बारावीत शिकत असलेला खेळाडू आहे. त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता किशोर नखाते, रंजीत कलाटे, कैलास बारणे, अभिषेक बारणे, तानाजे बारणे, नाना काटे यांनी सर्व सहकार्य केले. अब्दुल शेख याने यापूर्वी एक वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून यावेळी त्याने सुवर्ण व कांस्य पदकांची ...
आदित्य बुक्की याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्ण तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत पटकावले कास्यपदक
क्रीडा, पिंपरी चिंचवड

आदित्य बुक्की याने आंतरराष्ट्रीय मास रेसलिंग स्पर्धेत सुवर्ण तर बेल्ट रेसलिंग स्पर्धेत पटकावले कास्यपदक

पिंपरी : आंतरराष्ट्रीय बेल्ट रेसलिंग व मास रेसलिंग या स्पर्धा २८ जुलै ते ५ ऑगस्ट २०२२, दरम्यान अझरबैजान देशातील गोयगोल रीजनमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आदित्य बुक्की याने ७५ किलो वजनी गटात मास रेसलिंग (Mass Wrestling) या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक तर बेल्ट रेसलिंग (Belt Wrestling) या क्रीडा प्रकारात कास्यपदक पटकावले. आदित्य बुक्की हा खेळाडू इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स या महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. त्याला या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता इंदिरा कॉलेजच्या प्रमुख तरिता शंकर, चेतन वाकलकर यांनी मोलाची मदत केली. तसेच प्राचार्य जनार्दन पवार, उपप्राचार्य शेवेंदु भूषण, विभागप्रमुख थॉमसन वर्गीस, स्पोर्ट डिपार्टमेंटचे प्रमुख किशोर पठारे व इतर प्राध्यापक या सर्वांनी सहकार्य केले. आदित्य बुक्की (Aditya Bukki) याने यापूर्वी तीन वे...
हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेचा हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरव्यवहार? | तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापालिका आयुक्तांची भुमिका संशयास्पद
पिंपरी चिंचवड, क्रीडा, मोठी बातमी

हॉकी महाराष्ट्र या बोगस संघटनेचा हॉकी स्पर्धांच्या आयोजनात कोट्यवधींचा गैरव्यवहार? | तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश व महापालिका आयुक्तांची भुमिका संशयास्पद

राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार निवृत्त न्यायाधीशांच्या हस्ते या गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी - रणवीर सिंग पिंपरी, ता. १२ : पिंपरी-चिंचवड महापालिकेने “हॉकी महाराष्ट्र” या राज्य पातळीवरील बोगस संघटनेशी हातमिळवणी करून जिल्हा आणि राष्ट्रीय हॉकी स्पर्धांवर लाखोंचा खर्च केला जात आहे. महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेवून हॉकी महाराष्ट्र संघटना बोगस असल्याची निवेदनाद्वारे पुराव्यासह कागदपत्रे रणवीर सिंग यांनी सादर केली. परंतु हॉकी महाराष्ट्र संघटनेला मदत करण्याचे, वरून आदेश असल्याचे सांगत आयुक्त राजेश पाटील यांनी कागदपत्रांची साधी दखलही घेतली नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला नोंदणीकृत संघटनेच्या पदावर नियुक्ती हवी असल्यास वरिष्ठ कार्यालयाची रीतसर परवानगी घेतल्याशिवाय काम करता येत नसताना पिंपरी-चिंचवडचे तत्कालीन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या...
अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान
क्रीडा

अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांचा रहाटणीत सन्मान

रहाटणी : अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार (Kaka Pawar) यांची महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल रहाटणीतील सरपंच फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी हर्षद सदगीर (महाराष्ट्र केसरी), कृष्णा तांबे (मा. चॅम्पीयन्स), युवा कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे, अभिषेक झगडे, गणेश कापसे, सागर नखाते, साहिल तांबे, निरज भोसले, अंकुश थोरवे, तेजस नखाते उपस्थित होते....