पिंपरी चिंचवड

संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी
पिंपरी चिंचवड

संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी

पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्र...
महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे
पिंपरी चिंचवड

महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे

काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली. त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माजी प्रदे...
काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पिंपरी चिंचवड

काळेवाडीत सांडपाणी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

काळेवाडी : नढेनगरमधील ड्रेनेज लाईन तुंबल्याने नाल्यात सांडपाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. साचलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून डासांचा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेणे गरजेचे आहे. दरम्यान, परिसरात साफसफाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शेख इरफान अब्दुल रहीम यांनी केली आहे. याबाबत शेख यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. ड्रेनेज लाईनचे चेंबर फुटले असून त्यामध्ये माती जमा झाली आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन तुंबली असून नाल्यात पाणी साचले आहे. आमचे प्रयत्न सुरू असून लवकरच याठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकली जाणार आहे. ...
हुकूमशहाला अखेर बळीराजाने झुकवलेच : चेतन गौतम बेंद्रे
पिंपरी चिंचवड, राजकारण

हुकूमशहाला अखेर बळीराजाने झुकवलेच : चेतन गौतम बेंद्रे

पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, अशी प्र...
पिंपळे सौदागरमध्ये मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उद्घाटन

उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन पिंपरी : उन्नती सोशल फाऊंडेशन आणि ब्रम्हचैतन्य क्लीनिक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे मोफत सांधेदुखी उपचार व नशामुक्ती शिबिराचे उदघाटन आज करण्यात आले. १९ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर असे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उदघाटन उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ब्रम्हचैतन्य क्लिनिकचे डॉ. ओंकार बाबेल, राजस्थान औषधालयाचे महेश लोखंडे, श्री संजय भिसे व्हा. चेअरमन यशदा रिअलिटी ग्रुप, श्री रमेश वाणी, डॉ सुभाषचंद्र पवार, श्री अशोक वारकर या मान्यवरांसह पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर शिबिरामध्ये पाठदुखी, कंबर दुखी,गुडघे, मान, हाता-पायाचे सांधे याची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर...
वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहारात धनगर समाज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात
पिंपरी चिंचवड

वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहारात धनगर समाज कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर उत्साहात

चिंचवड : जेजुरी येथे २१ नोव्हेंबरला होत असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय धनगर जागृती परिषदेच्या तयारीचा एक भाग म्हणून मौर्य क्रांती संघाच्या वतीने वाल्हेकरवाडीतील जेतवन बुद्ध विहार येथे नुकतेच कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मौर्य क्रांती संघ हे एक सामाजिक संघटन असून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात कार्यरत आहे. संयोजन बहुजन समाज पक्षाचे शहर कोषाध्यक्ष राहूल मदने, विनोद बरकडे, बिभीशन घोडके व सुधाकर सरेकर यांनी केले. मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बलभीम माथेले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर ट्रस्टचे अध्यक्ष संजय नाईकवाडे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे शहराध्यक्ष महावीर काळे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत धनगर, शिवाजी आवारे, विठ्ठल सरेकर, दादासाहेब कोपनर, रावसाहेब वायकुळे, तानाजी कोपनर, बिरमल मारकड, गणेश गोफणे, स...
सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
पिंपरी चिंचवड

सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमराठी न्यूज नेटवर्क काळेवाडी : सामाजिक कार्यकर्ते मधुकर नाना काळे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका उषामाई काळे व दिलीप आप्पा काळे यांच्या संयोजनातून भव्य रक्तदान शिबीर, सोलो डान्स स्पर्धा व महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सलग दोन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मधुकर नाना काळे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघिरे पाटील, नगरसेवक नाना काटे, संतोष कोकणे, विनोद नढे, नगरसेविका उषामाई काळे व नीता पाडाळे, नवनाथ नढे, विजय सुतार, गणेश कस्पटे, गोरख कोकणे, संगिता कोकणे, शरद म्हस्के, संजय पगार...
मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम
पिंपरी चिंचवड, क्रीडा

मतदार जनजागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे सायक्लोथाॅन मोहिम

पिंपरी : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुनरिक्षण मोहीम राबविण्यात येत असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे जनजागृती करण्यात येत आहे. आज पुणे सायक्लोथाॅन मोहिम पिंपरी चिंचवड शहरात राबविण्यात आली होती. त्याचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक सुनिल शेट्टी तसेच महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश उपस्थित होते. त्याचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुक विभागाचे नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती करण्यात आली. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावेत असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे....
कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा | संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन
पिंपरी चिंचवड, वायरल

कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा | संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

पिंपरी : डांगे चौक थेरगाव येथे देशद्रोही कंगना राणावत हिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तिचा पद्म भूषण पुरस्कार काढून घ्यावा या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या धरणे आंदोलन करण्यात आले. राणावत यानी केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे ती म्हणाली सन '1947' ला मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे, असं वादग्रस्त वक्तव्य टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनीतील कार्यक्रमात अभिनेत्री कंगना राणावत हिने केले आहे. ते सर्व प्रसिद्धी माध्यमातून दाखवण्यात येत आहे. या तिच्या वक्तव्याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावत हिच्या वर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येऊन कडक कारवाई करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहण्यासाठी प्...
शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या दिवाळी सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
पिंपरी चिंचवड

शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या दिवाळी सेल्फी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

दिवाळी फराळ व स्नेहमेळावा कार्यक्रम उत्साहात काळेवाडी : दिवाळी सणाचे औचित्य साधून आपण या मंगल व पवित्र सणात आपल्या कुटुंबासोबतच छान क्षण मोबाईल कॅमेऱ्यात सेल्फीद्वारे जतन करतो. याच सेल्फी छायाचित्रांची स्पर्धा शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वतीने भरविण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ काळेवाडी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. शिवसेना काळेवाडी-रहाटणी विभाग व उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्यावतीने दिवाळी फराळ व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कामगार नेते, इरफान शेख, मावळ युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, सहसंपर्कप्रमुख योगेश बाबर, अनंत कोऱ्हाळे, सुनील हगवणे, हाजी दस्तगीर मणियार, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, रमेश काळे, बाबासाहेब भोंडवे, चंद्रकांत सरडे, देवाप्पा नखाते, विश्वनाथ...