पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमधील विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचा १०० दिव्यांग मुलांनी घेतला लाभ

उन्नती सोशल फाउंडेशन, सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने सप्तर्षी फाउंडेशन आणि प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले. या शिबिराचा सुमारे १०० दिव्यांगांनी लाभ घेतला. सदर शिबीर दिवंगत डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन व दिपप्रज्वलन उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा हस्ते करण्यात आले. त्यावेळी उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, प्रबोधनकार शारदा मुंढे, रमेश वाणी, सखाराम ढाकणे, आर. के. पाटील, सप्तर्षी फाउंडेशनचे मनोजकुमार बोरसे, प्रकल्प व्यवस्थापक विशाल पवार, क्लेम विभाग प्रमुख रुशाली बोरसे, नंदकिशोर आहेर आदी उपस्थित होते. दिवंगत...
पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येते. या शिबिरात मागील २० लाभार्थी आणि नवीन ५० लाभार्थी, असे एकूण ७० लाभार्थ्यांची तपासणी होणार असून हि संख्या उत्तरोत्तर वाढविण्यात येणार आहे. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली आहे. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत. सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातून हजारो...
महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी
पिंपरी चिंचवड

महावितरणचा कारभार सुधारण्याची चिखली-कुदळवाडीतील नागरिकांची मागणी

पिंपरी चिंचवड : महावितरणच्या अनागोंदी कारभारामुळे चिखली-कुदळवाडीतील नागरिक वैतागले आहेत. या परिसरातील संपूर्ण वीज पुरवठा यंत्रणा दोषमुक्त आणि तांत्रिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी महावितरणला नव्या कार्यक्षम अधिकाऱ्यांची गरज आहे. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चिखली प्राधिकरण, राजे शिवाजीनगर (पेठ क्र. १६) जाधववाडी, पंतनगर, कुदळवादी परिसरात तर मंगळवारी (दि.१९) रात्री दहा वाजता बत्तीगुल झाल्यामुळे हजारो नागरिक घामाघूम झाले होते. अनेक सोसायट्यामधील पाणी उपसा सलग पाच तास वीज पुरवठा नसल्यामुळे बंद पडला होता. असे नागरिकांनी सांगितले. औद्योगिक वापरासाठी असलेल्या उच्चदाब वाहिनीवरून येथील घरगुती ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. मोशी येथील महावितरण कार्यालयाचा देखभाल आणि तांत्रिक विभागाचे येथील कामकाजामध्ये बिले वसूल करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम नाही. असाही आरोप नागरिकांनी केला आहे. ...
अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर
पिंपरी चिंचवड, क्रीडा

अनंतनगरमध्ये कराटेची साहसी प्रात्यक्षिके सादर

पिंपळे गुरव : अनंतनगर तरुण मित्र मंडळ, अनंतनगर महिला मंडळ व वु-सू इंटरनॅशनल मार्शल आर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त कराटेचे साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ग्रँड मास्टर शिहान विक्रम मराठे व राजेंद्र कांबळे यांची टीम प्रात्यक्षिके सादर केली. त्यामध्ये किक्स, पंचेस, काथाज, स्पायरिंग, मंगलोरी कौले हात व पायांच्या सहाय्याने तोडणे, डोक्यावर फरशी फोडणे तसेच सहा इंची खिळे मारलेल्या फळीवर झोपून पोटावर फरशा ठेवून १८ एलबीएस वजनाच्या घनाने तोडण्यात आली. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व नागरिकांना कराटेचे महत्व सांगण्यात आले. https://youtu.be/WTyEi0mov6A आज आपण दूरचित्रवाणीवरून, वर्तमानपत्रांमधून पाहतोय अनेक ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असतात. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे नागपूर, अमरावती, डोंबिवली, पालघर, साकीनाका, पुणे आणि इतर ठिकाणी महिलावर अत्याचार झा...
नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार
क्रीडा, पिंपरी चिंचवड

नगरसेविका सविता खुळे यांच्यातर्फे कुस्ती निवड चाचणी स्पर्धातील विजेत्यांचा सत्कार

रहाटणी : पिंपरी चिंचवड कुस्ती निवड चाचणी स्पर्धामध्ये ऋषिकेश संजय नखाते (६१ किलो), यश शरद नखाते (माती- ८६ किलो), राजू बाळासाहेब हिप्परकर (७४ किलो- मॅट) मोहन रामचंद्र कोकाटे (८७ किलो) आदी सर्व विजेत्या खेळाडूंचे नगरसेविका सविता बाळकृष्ण खुळे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन बाबा तांबे, शाहू केसरी अजय कदम, पिंपरी चिंचवड केसरी निलेश नखाते, महाराष्ट्र चॅम्पियन शिवराज तांबे, काळूराम कवितके, राजू बालवडकर, श्याम गोडांबे, माउली जाधव, रंजीत घुमरे, मेजर कोडक, मेजर काशीद व इतर मान्यवर उपस्थित होते. https://youtu.be/k-_1ee84j4E...
पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’
पिंपरी चिंचवड, आरोग्य

पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’

चिंचवड : १६ ऑक्टोबर हा जागतिक भुलतंत्र दिवस. डॉ. विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन ह्या शास्त्रज्ञाने सोळा ऑक्टोबर १८४६ या दिवशी पहिली भूल दिली होती. हे औचित्य साधून जगभरात हा दिन जागतिक भूल तंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा दिवस, बंद पडलेले हृदय चालू करण्याचे "जीवन संजीवनी" हे प्रात्यक्षिक दाखवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित भूल तज्ज्ञांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कृत्रिम मानव देहावर प्रत्यक्षित करवून घेतले. सामान्य माणसांत भूल तज्ञांचे काम फक्त भूल देण्याचे असते, असा समज असतो. परंतु, भुलतज्ञांचे काम फक्त भूल देण्या पुरते मर्यादित नसून, ऑपरेशन दरम्यान नाडीचे ठोके कमी जास्त झाल्यास, रक्तदाब कमीजास्त कमीजास्त झाल्यास, अचानक रक्तस्त...
Crime News : दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Crime News : दुचाकी चोरून वेगवेगळ्या जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी केला पर्दाफाश ; ६१ दुचाकी हस्तगत

पिंपरी, ता. १६ : चिखली, पिंपरी, निगडी अशा शहरातील दुचाकी वाहनांची चोरी करुन खानदेश व मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविणाऱ्या टोळीचा चिखली पोलीसांनी पर्दाफाश केला आहे. विशेष म्हणजे हि टोळी मौजमजा करण्यासाठी वाहन चोरुन त्या वाहनांची बनावट कागदपत्र तयार करुन ती वाहने विक्री करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परीषदेत याबाबत माहिती दिली. पोलीसांनी या टोळीकडुन एकुण ६१ दुचाकी वाहने असा एकुण १९ लाख २२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद मुलचंद सोलंकी (वय - २५, सध्या रा. अंजिठा नगर, पत्र्याचे शेड चिंचवड, मुळगाव-छाप्रा पोस्ट छोटाटिगरीया, ता. जि. देवास, मध्यप्रदेश), संदेश उर्फ संजय अंकुश जाधव (वय- २८, रा. गोकुळ हौसिंग सोसायटी, यादव यांचे घर, मोरेवस्ती, चिखली), सद्दाम अब्दुल शेख (वय- २६, रा. ताम्हाणे वस्ती, विठ्ठल ...
गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड, सामाजिक

गरजू मुलींच्या रूपातील नवदुर्गांना घेतले दत्तक | उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचा स्तुत्य उपक्रम

https://youtu.be/bK_BoLDHkUg पिंपळे सौदागर : समाजातील अनेक मुली घरची आर्थिक परिस्थिती गरिब असल्याने शिक्षण घेऊ शकत नाहीत. त्यांची स्वप्ने लहानपणीच विरून जातात. मात्र, समाजातील अशा नऊ मुलींचा सर्व शैक्षणिक खर्च उचलत त्यांच्या रूपात नवदुर्गांना पाहात उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी त्यांना दत्तक घेतले आहे. विजयादशमीच्या निमिताने या नवदुर्गांचे पुजन करून त्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे व आवश्यक वस्तू देण्यात आल्या. पिंपरी सौदागर येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी रमेश वाणी, आर. के. पाटील, सखाराम ढाकणे, राजू भिसे, अजिंक्य भिसे समाजसेविका शारदा मुंढे, अशोक वारकर, दिलीप नेमाडे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेतलेल्या या मुलीत अनेक मुली अनाथ, गतीमंद आहेत. तर ...
नवरात्रीनिमित्त एसबीआय पिंपरी टाऊन शाखेत आकर्षक सजावट
पिंपरी चिंचवड

नवरात्रीनिमित्त एसबीआय पिंपरी टाऊन शाखेत आकर्षक सजावट

https://youtu.be/h7TWfIx9M8Y पिंपरी : नवरात्रोत्सव आनंदाचा व नवचैतन्यचा उत्सव. या नवरात्रीच्या निमित्ताने भारतीय स्टेट बँकेच्या पिंपरी टाऊन शाखेत फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. तसेच विविध रंगी मनमोहक रांगोळी काढण्यात आली. त्यामुळे कर्मचारी व नागरिकांना एक प्रसन्न व उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. तसेच महिला कर्मचारी नऊ दिवस नवरंगी पोशाख परिधान करत होत्या. दरम्यान, भारतीय स्टेट बँक तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर शाखेच्या नवरात्री सजावट स्पर्धेत देखील पिंपरी टाऊन शाखेने सहभाग घेतला आहे. त्यासाठी शाखेतील प्रत्येकाने विशेष योगदान दिले. शाखेचे मुख्य व्यवस्थापक श्रीश त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत गायकवाड, उमेश घोरपडे, सिमी थॉमस, संगीता बेहेरा, श्रुतिका राऊत, अनिता वायकर, अमृता कुलकर्णी, तेजस्विनी कुलकर्णी, रुपाली शनिवारे, प्रज्ञा लंब...
अनंतनगरमध्ये गरबा, भोंडला व नृत्य स्पर्धा उत्साहात
पिंपरी चिंचवड

अनंतनगरमध्ये गरबा, भोंडला व नृत्य स्पर्धा उत्साहात

पिंपळे गुरव : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने गरबा, भोंडला, संगित खुर्ची, ऑर्केस्ट्रा व नृत्य स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत या कार्यक्रमांचा आनंद घेतला. अनंतनगर महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येतो. यामध्ये महिला व मुला-मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात. यावर्षीही हा उत्सव आनंदात साजरा झाला. दरम्यान, शंकर जगताप, वैशाली जवळकर, पिंटू जवळकर, शाम जगताप, सागर आंघोळकर, दिपक काशिद, रूपाली लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते नऊ दिवसांमध्ये देवीची आरती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन अनंतनगर तरुण मित्र मंडळातर्फे करण्यात आले. https://youtu.be/y0Yx1Uy98_k...