Tag: Pune

पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे स्व. आमदार लक्ष्मणभाऊ जगताप (MLA Laxman Jagtap) यांना पिंपळे सौदागर येथे दुख:मय वातावरणात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालयात बुधवारी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा कुंदा भिसे, फाउंडेशनचे संस्थापक संजय तात्याबा भिसे, ऑल सिनियर सिटीझन असोसिएशनचे अध्यक्ष रमेश वाणी, आनंद हास्य क्लब राजेंद्रनाथ जयस्वाल, अल्कोवे सोसायटीचे अध्यक्ष विजय भांगरे, शरद दाऊतखानी, कल्पना बागुल, तात्या शिनगारे, उत्तर महाराष्ट्र भाजप ओबीसी मोर्चाचे संपर्क प्रमुख मनोज ब्राम्हणकर, श्रीकृष्ण निलेगावकर व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्याप्रसंगी लक्ष्मणभाऊ यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करताना अनेकांना भावना अनावर झाल्या. लक्ष्मणभाऊ जगताप यांना श्रद्धांजली ...
महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम 
पिंपरी चिंचवड

महागाई, बेरोजगारी, भष्ट्राचारा विरोधात आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहिम

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या हाताला नसणारे रोजगार, त्याच बरोबर केंद्र, राज्य आणि पिंपरी चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमान जनक वक्तव्य, आधीच बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग-धंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयांवर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जन जागर यात्रेचे आज (दि. ५ जानेवारी) पिंपरी चिंचवड शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने जन जागर कोपरा सभेचे आयोजन केलेले आहे. या जन जागर यात्रे निमीत्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे दुपारी ०३:०० वाजता, खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी ०४:३० वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर&nbs...
गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा..

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्कपिंपरी, (दि. २६) : पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला. देशभक्तीचे ढोंग करणारे भाजपचे नेते दुसरीकडे देशविघातक कृत्यात सहभागी असलेल्या लोकांकडे शहर सोपविणार असल्याने पिंपरी चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. तसेच या कपंनीशी संबंधीत आजी- माजी संचालक हे हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील आरोपी असून झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजराथ, दिल्लीसह देशभरातील विविध राज्यांतील गुन्हेगारी कारवायांमध्ये ते गुंतलेले आहेत, असेही गव्हाणे यांनी निदर्शनास आणून दिले. सर्व गुन्ह्यांचा आम्ही पर्दाफाश कऱणार आह...
गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे
पिंपरी चिंचवड

गंभीर गुन्ह्यातील व्यक्तींकडे शहराचे केबल नेटवर्क सोपविण्याचा भाजपचा घाट – अजित गव्हाणे

भाजपचा हजारो कोटी लुटण्याचा डाव रोखण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.. बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) : अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट स्मार्ट सिटी प्रशासनामार्फत घातला जात आहे. भ्रष्टाचार करण्याच्या खटाटोपात पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. शहरातील नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर निविदा त्वरित रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्तांकडे शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. या धक्कादायक प्रकाराबद्दल आपली भूमिका मांडताना अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या हितापेक्षा आपली तुंबडी...
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
पिंपरी चिंचवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी तर्फे शहरात महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. २० डिसेंबर : लोकनेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक भवन मध्ये खास महिलांसाठी विशेष कॅन्सर तपासणी शिबिर राबविण्यात आले. सदर शिबिराचे उद्घाटन बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क व एन्व्हायरमेंट फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी अध्यक्ष संजोग वाघिरे, विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, निरीक्षक शितल हगवणे, माजी महापौर मोहिनी लांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक नाना काटे, श्याम लांडे, राहुल भोसले, युवक अध्यक्ष इमरान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, माजी नगरसेविका वैशाली काळभोर, स्वाती काटे, उषा काळे, विश्रांती पाडाळे, सुरेखा लांडगे, अमिना पानसरे, कविता खराडे, पुनम वाघ, ज्योती तापकीर, उज्वला ढोरे,...
आंतरजातीय विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

आंतरजातीय विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न

काँग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे सासरच्यांवर गुन्हा दाखल पिंपरी : आंतरजातीय विवाह केलेल्या एका 34 वर्षीय विवाहितेचा सतत शारिरीक व मानसिक छळ करत तीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना ऑक्टोबर 2016 ते 7 डिसेंबर 2022 दरम्यान मोशीत घडली. या प्रकरणी पिडीतेचा पती, सासू व सासरे यांच्या विरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 307, 498 (अ) यांच्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पिडीतेला धीर देत, तीला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी प्रयत्न केले. फय्याज सय्यद व जहांगिर सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील पिडीतेला चार वर्षांची मुलगी आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, सन 2015-2016 च्या दरम्यान पिडीत मह...
बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

बाळासाहेबांची शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती

पिंपरी : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपजिल्हाप्रमुख पदी कामगार नेते संभाजीराव शिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील व जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर यांच्या हस्ते लांडेवाडी येथील शिवनेरी निवासस्थानी शिरसाट यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. संभाजीराव शिरसाट हे कामगार नेते असुन ते शिवसेना प्रणित शिक्षक सेनेच्या पुणे विभागीय अध्यक्ष पदावर कार्यरत होते. शिरसाट हे बाळासाहेबांच्या विचाराचे कट्टर शिवसैनिक असुन त्यांनी शिक्षक सेनेमार्फत शिक्षण क्षेत्रातील कामगाराच्या अडचणी सोडविण्यासाठी अनेक आंदोलने करून त्यांना न्याय देण्याचे काम केले. शिक्षक-शिक्षकेतर कामगारांच्या हितासाठी त्यांनी केलेला संघर्ष व व्यापक कामामुळे पुणे जिल्ह्यात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघात त्यांच्या शिक्षण संस्थेच्या अनेक शाळा असुन त्...
विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 
पुणे, शैक्षणिक

विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय

हडपसर (प्रतिनिधी) : विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 ही स्पर्धा दि. 5 व 6 डिसेंबर 2022 रोजी BJS कॉलेज वाघोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवणारे महाविद्यालय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक लोकनृत्य (folk dance) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक एकांकिका (one act play) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक मूकनाट्य (Mime) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक प्रहसन (skit) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक कात्रण (collage) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाच्...
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न
पुणे, शैक्षणिक

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते....
जॅकवेल ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

जॅकवेल ठेकेदार नागपुरात अपात्र, पिंपरीत पात्र

आता फौजदारी कारवाईची राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची मागणी बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, दि. ५ : भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी बांधावयाच्या जॅकवेल निविदा प्रकरणातील ठेकेदार कंपनी गोंडवाना इंजि. ही ब्लॅकलिस्टेड असल्यामुळे नागपूर स्मार्ट सिटीच्या कामात अपात्र ठरलेली असातना ती पिंपरी चिंचवड महापालिकेत मात्र पात्र ठरली आहे. खोटी माहिती देऊन महापालिकेची फसवणूक केल्या प्रकऱणी या ठेकेदार कंपनीवर फौजदारी कारवाई कऱण्याची मागणी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी त्याबाबत तत्काळ कारवाई करण्याची विनंती गव्हाणे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकऱणात महापालिकेचे अधिकारी, सल्लागार आणि काही राजकारणी यांचे संगमनत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. भाजपच्या पाठिंब्याने महापालिकेत भामा आसखेड जॅकवेलच्या कामात होत असलेल्या...