GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार
जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) हा एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या चुकीच्या कार्यामुळे होतो. हा आजार परिफेरल नर्व्हस सिस्टमला (मज्जासंस्थेच्या मज्जातंतू...