HSRP : हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) - हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) आता जुन्या वाहनांनाही बसवावी लागणार असून, यासाठी ३० एप्रिलची मुदत वाढ देण्यात आली आहे. सध्या नव्या वाहनांना ती उपलब्ध होते. मात्...