पिंपरी चिंचवड

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन
पिंपरी चिंचवड

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

‘महिला शिक्षण दिना’च्या आपकडून शुभेच्छा पिंपरी : येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती पुतळ्यास आपच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. "क्रांतीज्योती सावित्रीबाई खऱ्या अर्थानं देशातील स्त्रीशिक्षणाच्या जननी आहेत. सावित्रीबाईंनी स्त्रीसक्षमीकरणासाठी काम केलं. महिलांवरील अन्यायाविरुद्ध लढा दिला. त्या सत्यशोधक विचारांच्या क्रांतिकारी समाजसुधारक होत्या. देश व देशातील स्त्रीशक्ती क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या कार्याबद्दल कृतज्ञ आहे." अशा शब्दात आपचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बोलतांना म्हटले. त्याप्रसंगी आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट म्हणाले की, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ ...
शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभाग महिला आघाडीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
पिंपरी चिंचवड

शिवसेनेच्या काळेवाडी-रहाटणी विभाग महिला आघाडीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

काळेवाडी : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या जयंतीनिमित्त (Shivsena) शिवसेनेच्या काळेवाडी - रहाटणी विभागाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अस्मिता महिला बचत गटाचे उद्घाटन तसेच शिवसेना महिला आघाडीची विभागीय बैठक पार पडली. यावेळी पिंपरी चिंचवड महिला संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, उप जिल्हाप्रमुख वैशाली मराठे, शहर संघटीका उर्मिला काळभोर, चिंचवड विधानसभा संघटीका अनिता तूतारे, उप विधानसभा संघटीका-शारदा वाघमोडे, जाणीव फाऊंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते, सुहासिनी महिला बचत गटच्या अध्यक्षा रूपाली दळवी, महिला विभागसंघटिका शिल्पा आनपान, उपविभाग अमृता सुपेकर, उपविभाग सविता सोनवणे, शाखा सघंटीका योगीता चौधरी, माधुरी चौघूले, रेखा तायडे, उपशाखाध्यक्षा माधुरी जंजाळ, वैशाली वायकूळ, लक्ष्मी कसबे या शिवसैनिक तर अस्मिता महीला बचत गटाच्या अध्यक्ष अंजली दिक्षित, अर्चना ढमढेरे, ...
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उन्नती सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
पिंपरी चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उन्नती सोशल फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

पिंपरी, ता. २ जानेवारी : उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने सन २०२२ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. चिंचवड (Chinchwad) विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. आमदार लक्ष्मण जगताप (MLA Laxman Jagtap) यांच्या पिंपळे गुरव (Pimple Gurav) येथील कार्यालयात हा प्रकाशन सोहळा पार पडला. याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनचे संस्थापक संजय भिसे, फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे, चेतन घुले, शशिकांत कदम, सतीश कांबळे, सागर बिरारी, सतीश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. या दिनदर्शिकेचे वितरण कुंदाताई भिसे आणि संजय भिसे यांनी पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) प्रभागातील घरोघरी जाऊन केले. त्यामाध्यमातून प्रभागातील नागरिकांशी विविध मुद्द्यांवर सुसंवाद साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यावेळी नागरिकांनीही त्यांचे मनापासून स्वागत करून उन्न...
शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू असताना ४० कोटीचे टॅब कोणासाठी?

नगरसेवक व अधिकाऱ्यांचा महापालिका तिजोरीवर डल्ला मारण्याचा डाव? रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : कोरोना महामारीमुळे सर्वच शाळा बंद असल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यावेळी महापालिका शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल किंवा टॅब या इलेक्ट्रॉनिक वस्तूची गरज होती. मात्र, पिंपरी चिंचवड महापालिकेने याबाबत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू आहेत. परंतू, आता नेहमीच्या लुटमार योजनेच्या माध्यमातून २७ हजार टॅब खरेदीचा घाट घातला जात असून त्यासाठी सुमारे ४० कोटींपेक्षा जास्त निधी खर्च केला जाणार आहे. नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांचा हा डाव नागरिकांच्या लक्षात आला आहे. या खरेदीला शहरातून विरोध होत असून याबाबत जागृत नागरिक महासंघाच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन देण्यात ...
२०२२ रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे ‘हटके’ स्वागत | नवीन वर्षात उन्नती सोशल फाउंडेशनने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

२०२२ रोपांचे मोफत वाटप करून नववर्षाचे ‘हटके’ स्वागत | नवीन वर्षात उन्नती सोशल फाउंडेशनने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

पिंपळे सौदागर : निसर्ग सुरक्षित राहिला तरच पृथ्वीवरील प्रत्येक जीव सुरक्षित राहू शकतो. वृक्षांचे संवर्धन झाले तरच निसर्ग सुरक्षित राहू शकतो. याच वृक्षांमुळे मिळणाऱ्या नैसर्गिक आनंदाची अनुभुती घ्यायची असेल तर प्रत्येकाने आवर्जून वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, असा संदेश उन्नती सोशल फाउंडेशनच्या (Unnati Social Foundation) अध्यक्षा कुंदाताई भिसे (Kundatai Bhise) यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने रोप वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट म्हणजे २०२२ सालाच्या आगमनाचे औचित्य साधून फाउंडेशनच्या वतीने २०२२ रोपांचे वाटप करून नवीन वर्षाचे हटके स्वागत करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघन बापु काटे, शंकर चोंधे, उन्नती फाउंडेशनचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, प्रबोधनकार शारदा मुं...
विवाहबाह्य संबंध व पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोसरीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

विवाहबाह्य संबंध व पत्नीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोसरीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

पिंपरी : भोसरीतील एका उच्चशिक्षित डॉक्टराने स्वतःच्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीला वारंवार मारहाण, अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करत मानसिक व शारीरिक छळ केला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात थेट भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी या डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अमोल फुलसुंदर (वय ४१, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, भोसरीतील एका रुग्णालयात हा डॉक्टर रुग्णसेवा करत असताना त्याने अनेक महिलांशी विवाहबाह्य संबंध ठेवले. मात्र,. काही दिवसांनी ही बाब त्याच्या पत्नीला कळल्यानंतर पत्नीने या डॉक्टरला जाब विचारला असता, डॉक्टरने पत्नीला दारू पिऊन मारहाण केली. तसेच तीच्यावर अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार करून वारंवार शोषण केले. तसेच पत्नीचा ठाणे येथील फ्लॅट विकून पैसे खर्चून टाकले. डॉक्टरच्या या गैरकृत्य...
राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान
पिंपरी चिंचवड, सामाजिक

राजेंद्र पवार यांना श्री मोरया पुरस्कार प्रदान

चिंचवड : राजेंद्र पवार यांचा सन्मान करताना सुनेत्रा पवार, अश्विनी चिंचवडे, डॉ. एकनाथ खेडेकर, मंदार महाराज देव आदी चिंचवड : महासाधु श्री. मोरया गोसावी यांच्या ४६० व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे सामाजिक योगदानाबद्दल बांधकाम व्यवसायिक राजेंद्र सोपान पवार यांना यंदाच्या श्री मोरया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त विश्राम देव, डॉ. एकनाथ खेडेकर नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, हभप.आनंद तांबे, अपर्णा डोके, ऍड. राजेंद्र उमाप, विनोद पवार, ऑस्टिन ग्रुपचे व्यवस्थापकिय संचालक राजू भिसे, गजानन चिंचवडे, विजय पवार, अमोल राऊत, ज्ञानेश्वर पारखे, पांडुरंग नवले, सुनिल जोशी, दिपक नवले, संतोष साठे, हभप. उत्तमराव ब...
ख्रिसमसनिमित्त रवि नांगरे यांच्यातर्फे चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप
पिंपरी चिंचवड

ख्रिसमसनिमित्त रवि नांगरे यांच्यातर्फे चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप

काळेवाडी : ख्रिसमस व आगामी नववर्षाच्या निमित्ताने काँग्रेसचे युवा कार्यकर्ते व रॉयल फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रवि नांगरे यांच्यावतीने चिमुकल्यांना खाऊ व भेट वस्तू वाटप करण्यात आल्या. काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली भारत माता चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोठ्या उत्साहात झालेल्या या कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य पालकांनी आपल्या बालचमुंसह हजेरी लावली. त्यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याप्रसंगी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष कैलास कदम, माजी महापौर कवीचंद भाट, युवक काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला नेत्या छाया देसले, सेवादलाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष हिराचंद जाधव, विजय ओव्हाळ, माउली मलशेट्टी,आबा खराडे, विश्वास गजरमल, स्वप्निल बनसोडे, किरण नढे, प्रकाश नांगरे, अजय काटे, आ...
ख्रिसमस कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांची डान्स, मस्ती आणि धम्माल
पिंपरी चिंचवड

ख्रिसमस कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांची डान्स, मस्ती आणि धम्माल

नाताळनिमित्त उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजन पिंपरी : ख्रिस्ती बांधवांच्या नाताळ सणानिमित्त उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निव्हलमध्ये चिमुकल्यांनी डान्स, मज्जामस्ती करीत धम्माल केली. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे यांच्या संकल्पनेतून पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी शनिवारी सायंकाळी पाच ते सात या वेळेत या ख्रिसमस कार्निव्हलचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, पी.के.स्कुलचे चेअरमन जगन्नाथ काटे, राजेंद्रनाथ जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्रदीपक रोषणाई आणि आकर्षक देखाव्यांनी उजळलेल्या राजमाता जिजाऊ उद्य...
दीपक मोढवे-पाटील यांच्यातर्फे प्रभाग १३ मध्ये १० हजार दिनदर्शिकांचे वाटप
पिंपरी चिंचवड

दीपक मोढवे-पाटील यांच्यातर्फे प्रभाग १३ मध्ये १० हजार दिनदर्शिकांचे वाटप

नवीन वर्षानिमित्त प्रभागातील नागरिकांना शुभेच्छा संदेश ; शहरात भाजपा वाहतूक आघाडीकडून विधायक उपक्रम पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील प्रभाग क्रमांक १३ मध्ये भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी तब्बल १० हजार दिनदर्शिकांचे वाटप करण्याचे काम सुरू केले आहे. नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा संदेशही दिला. प्रभागातील नागरिकांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नववर्ष आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीपक मोढवे-पाटील यांनी जनसंपर्क वाढवला आहे. त्यांनी १० हजार दिनदर्शिका वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे मोढवे-पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. प्रभागातील नागरिक, छोटे व्यावसायिक, नोकरदार यांच्या भेटीगाठी घेऊन शुभेच्छा संदेशही दिला जात आहे. शहरातील वाहतूक सक्षमीकरणासाठी वेळोवेळी पुढाकर घेत असतानाच दीपक मोढवे-पाटील यांनी ...